TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आरोपींची पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी दिली तब्बल १५ कारणे !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात आज दिवसभरात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल १२ आरोपींना अटक केली आहे. यातील तीन आरोपींना पुणे न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी तब्बल १५ महत्वपूर्ण कारणे दिली आहेत. जाणून घ्या ही कारणे !

अटक आरोपींना पोलीस कोठडी मिळण्याची कारणे !

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

१) सदर आरोपी यांनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळ्या ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत ठेवून स्वतः चे पूर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. सदर कटामध्ये आरोपी सोबत कोणकोण सामील आहे, याचा तपास करणे आहे.

२) सदर आरोपी यांनी ठेवपावत्या ठेवीदारांकडून गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट कोण कोण आहे व त्यांचा नमूद गुन्ह्यात सहभाग काय आहे याबाबत तपास करणे आहे.

३) सदर आरोपी यांचा या गुन्ह्यातील इतर आरोपी नामे सुनील देवकीनंदन झंवर, सुरज सुनील झंवर, महावीर जैन, जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, विवेक ठाकरे इत्यादी यांचेशी संगनमत करून गुन्ह्यात प्रत्येक आरोपीची भूमिका कशी होती?, याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद आरोपी यांचे कर्ज खाते निरंक करण्यामागे संबंधितांचा काय सहभाग आहे याचा तपास करणे आहे.

४) नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे सुनील झंवर व सुरज झंवर याच्या कार्यलयात मिळालेल्या संगणकावरील डाटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळुन आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी काय संबंध आहे हे तपासात निष्पन्न करणे आहे.

५) नमुद गुन्ह्यातील यापूर्वी अटक केलेले पाहिजे आरोपीचे ऑफिसमधून मोठ्या प्रमाणावर दस्तावेज जमा करण्यात आला असुन त्यामध्ये काही दस्तावेज अटक आरोपी यांच्याशी संबंधित आहे. नमूद दस्तावेज बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

६) सदर आरोपी इतर आरोपी यांच्यातील गुप्त कटात अजुन कोण कोणत्या व्यक्ती होत्या या बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

७) यापुर्वी अटक व पहिले आरोपी हे बीएचआरच्या मुख्य ऑफिसमध्ये येत होते. त्यांचेत झालेल्या मिटिंगमध्ये विविध कर्जप्रकरणांची तडजोड करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर बाबत अटक आरोपीकडे तपास करणे आहे.

८) सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार गैरव्यवहार संगनमताने व पूर्वनियोजित कटाने झालेला असुन आरोपींचे गैरवर्तन पाहता व संस्थेत केलेल्या बेकायदेशीर नोंदी व इतर गैरव्यवहार बाबत आरोपींचा व इतर आरोपीं बरोबर काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.

९) नमुद गुन्ह्यामध्ये कर्ज निरीक्षकांच्या खोट्या नोंदी जितेंद्र कंडारे, सुजीत वाणी यांनी केल्या आहेत याबत सदर आरोपींचे गुन्ह्यातील आरोपी यांच्याशी काय संबंध आहे याबाबत तपास करणे आहे.

१०) सदर अटक आरोपींच्या बँक खात्याची व गुंतवणुकीची माहिती प्राप्त करणे आहे.

११) सदर अटक आरोपी यांनी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी स्टॅम्प पेपर वर कोठून खरेदी केली व त्यांच्या मिटिंग कोठे होत होत्या या बाबत तपास करणे आहे.

१२) अटक आरोपींनी काही ठेवीदारांना रोख रक्कम दिलेली आहे. सदरचे रोख रक्कम त्यांनी कोठून आणली याबाबत तपास करणे आहे.

१३) सदर अटक आरोपी यांच्या बीएचआर व्यतिरिक्त कोठे बैठका होत होत्या याबाबत तपास करणे आहे.

१४) गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटा दस्तऐवजी पुरावा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा दस्तऐवजी पुरावा कोठे बनविण्यात आला याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद अटक आरोपींचे हस्ताक्षर नमुने घेऊन ते हस्ताक्षर तज्ञांकडे पाठवून अभिप्राय प्राप्त करणे आहे.

१५) आरोपी हे जळगाव, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी असुन त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवदारांच्या ठेवी वर्ग करून घेतल्या आहेत त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्ह्यात तपासकामी जावे लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : जाणून घ्या...कोर्टात हजर केलेल्या तिघा संशयित आरोपींवर नेमके काय आहेत आरोप ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना : घरगुती गणपतीसाठी ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना !

September 8, 2021

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

November 23, 2022

रेमेडीसीवरचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनरला इंजेक्शन देण्याची परवानगी द्यावी : फारुख शेख

March 29, 2021

‘एमआयएम’चे निवडणूक पर्यवेक्षक म्हणून रय्यान जहागीरदार यांची नियुक्ती !

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group