TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : अनाधिकृत बाधंकाम काढण्यात नगरपंचायत अयशस्वी ; तक्रारदाराचे उपोषण सुटले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2022
in बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथे एका विवादित गोदाम बांधकाम पाडण्यात यावे, यासाठी दिलेल्या तक्रारीनंतर गोदाम पाडण्यास गेलेले पथक हात हलवत आले. तर शेडबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर गुप्ता यांनी रात्री उशिरा आमरण उपोषण मागे घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाडगाव रस्त्यावरील गट क्रमांक 229/3 मधिल भूखंड क्रमांक 28;29;30; यावर निवासी प्रयोजना साठी परवानगी घेऊन व्यावसाई वापरासाठी 60*40 चौ. फुट गोदाम बांधून त्याचा वापर सुरू आहे, अशी तक्रार राजेंद्र गुप्ता यांनी नगरपंचायतकडे वेळोवेळी दिल्या होत्या. त्यानुसार नगरपंचायतने संबधिताना नोटीस सुध्दा बजावल्या होत्या. तक्रारदार यांनी उपोषण ईशारा दिल्यानंतर गुरूवारी दि. 10 रोजी 1 ते 2 वाजे सुमारास नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे बाधकाम, अभियंता भय्यासाहेब पाटील सदर पत्र्याचे गोदाम पाडण्यासाठी गेले असता गोदाम मालक खिवसरा कुटुंबीयांनी सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत कारवाईस विरोध केला.

READ ALSO

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

यावेळी स्विकृत नगरसेवक दिपक झांबड हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सुध्दा या कारवाईवर हरकत घेत नगरपंचायत प्रशासनास कडक शब्दांत धारेवर धरले. सुमारे तासभर चाललेल्या वादविवाद नाट्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने माघार घेतली व विवादित गोदाम न पाडता पथक परत गेले. कारवाई झाली नाही, हे पाहून आधी दिलेल्या पत्राप्रमाणे तक्रार राजेंद्र गुप्ता यांच्या पत्रानुसार त्याचे भाऊ सुनिल गुप्ता यांनी नगरपंचायत कार्यालयात समोर उपोषण सुरू केले. रात्री आठ वाजेच्या सुमारास मुख्याधिकारी आकाश डोईफोडे बांधकाम अभियंता पाटील आणि नगराध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक सईद बागवान यांनी तक्रारदार व उपोषणार्थी यांच्याशी चर्चा केली व सदर बाब न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून कारवाई होईल असे आश्वासन पत्र देण्याची तयारी दर्शवली.

मात्र, न्याय प्रविष्ट बाबींमध्ये मुद्दाम बांधकामाचा कोणताही समावेश नाही जागेसंबधी हद्दीचा व नव्याने सुरू असलेल्या आरसीसी बाधकाम याबाबत न्यायालयात दावा दाखल आहे असे सांगत उपोषण सुरु ठेवले होते. शनिवार दि. 12रोजी दुसऱ्या दिवशी सदर उपोषण रात्री 11 वाजे सुमारास नगराध्यक्ष आनंदा पाटील, गोलू बरडीया नगरपंचायत मुख्याधिकारी आकाश डोईफोडे, बांधकाम अभियंता भय्यासाहेब पाटील यांनी उपोषणकर्ते सुनिल गुप्ता यांच्याशी चर्चा करत सदर अनाधिकृत पत्र्याचे शेड व पक्के बांधकाम हा विषय न्यायप्रविष्ट असून पत्र्याच्या शेडबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर गुप्ता यांनी उपोषण मागे घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
बोदवड

बोदवड येथे एकनाथ खडसे यांचा भाजपाकडून जाहीर निषेध !

April 7, 2025
बोदवड

बोदवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का; तिन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, तर तीन नगरसेवक भाजपमध्ये!

March 14, 2025
गुन्हे

सी.एम.एस.टी. – अमरावती एक्सप्रेस आणि ट्रकची धडक, बोदवडमध्ये रेल्वे अपघात

March 14, 2025
बोदवड

अंधव्यक्तींना नेत्रदानामार्फत निसर्गाचा आनंद घेता येईल – डॉ. नितु पाटील

February 25, 2025
बोदवड

मानमोडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन घोटाळा ; माजी सरपंच आणि सचिव विरोधात गुन्हा दाखल

January 31, 2025
Next Post

दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोयत्याने वार, आईला अंगणात जिवंत जाळलं ; उच्चशिक्षित मुलाचं राक्षशी कृत्य !

October 26, 2023

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना’फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार !

September 12, 2022

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात कार्यान्वित : आरोग्यमंत्री राजेश टोपे

May 6, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शरद पवार ‘वर्षा’वर पोहचले !

September 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group