TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रिक्षातून महिला प्रवाशाच्या पर्समधून दागिने लंपास ; रिक्षाचालक अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रिक्षाने बोहरा गल्लीतून घरी जात असताना एका महिलेचे ७५ दागिने भामट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी (१२ नोव्हेंबर) दुपारी घडलीय. मनिषा ज्ञानेश्वर शिंदे (४८, रा. मेहरूण) यांच्या पर्समधून दागिने लंपास झाले आहेत. सैय्यद हुसेन सैय्यद हसन (२८, रा. पिंप्राळा हुडको) असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

 

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

या संदर्भात अधिक असे की, मनिषा शिंदे या मेहरूण येथे कुटूंबिंयांसोबत वास्तव्यास आहेत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी व दुरूस्तीसाठी टाकलेले सोन्याचे दागिने घेण्यासाठी गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्या सुभाष चौकात आल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांनी दुरूस्तीसाठी टाकलेले दागिने दुकानातून घेतले. त्यानंतर घरी परतण्यासाठी त्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास बोहरा गल्लीजजवळून बिलाल चौकात जाण्यासाठी रिक्षात बसल्या. दरम्यान, आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मधल्या बाजुस बसण्यास सांगितले. त्यानंतर राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ चालकाने रिक्षा थांबविली व मनिषा शिंदे यांना खाली उतरवत मी या दोन महिलांना सोडून येतो. तुम्ही इथेच थांबा सांगून चालकाने भाडे न घेता निघून गेला. बराच वेळ होवूनही रिक्षा येत नसल्यामुळे अखेर मनिषा यांनी दुसऱ्या रिक्षाने घरी पोहोचल्या. मनिषा शिंदे घरी पोहोचल्यावर त्यांना पर्समधील २८ हजार ८०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप व ४३ हजार २०० रूपये किंमतीचे सोन्याचे कामाचे झुमके चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार मनिषा शिंदे यांच्या फिर्यादीरून अज्ञात चोरट्यांविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक मिळून आला. त्यानुसार रिक्षाचालक हुसेन याला अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

आसोदा रस्त्यावरून अज्ञात चोरट्यांनी ट्रॅक्टरची ट्रॉली लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Bharatiya Janata Party spokesperson Nupur Sharma.(photo:youtube.com )

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला फटकारले, टीव्हीवरून देशाची माफी मागण्याचे निर्देश !

July 1, 2022

“तर उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहतील” : चंद्रकांत पाटील

June 1, 2021

अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या : गुलाबराव वाघ !

September 21, 2022

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group