TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंगोणा ग्रामपंचायतीत शासकीय योजनांमध्ये मोठा आर्थिक घोटाळा ; विद्यार्थी मोर्चाची चौकशीची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in यावल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायत अंतर्गत मनरेगा व इंदीरा आवास घरकुल योजनेत मोठा आर्थिक गोंधळ झाल्याची तक्रार येथील सामाजीक कार्यकर्ते व विद्यार्थी मोर्चाचे जळगाव जिल्हा सचिव आकाश तायडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

या संदर्भात आकाश तायडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंगोणा ग्रामपंचायतव्दारे गावात विविध ठिकाणी गावा बाहेरील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. हिंगोणा मोर धरण प्रकल्प रस्ता १,३५० वृक्षांची लागवड, हिंगोणा पाटदुतर्फा ६०० वृक्षांची लागवड, बोरखेडा बु॥मोर धरण जवळ संबंधीत जागेवर १,५०० वृक्षांची लागवड, एन.यु.आर अंतर्गत हिंगोणा प्रकल्प १ लाख रोपे निर्मिती करणे त्याच प्रमाणे परिसरात २००० वृक्षरोपण, हिंगोणा ते बोरखेडा साईडपट्टयावर वृक्ष लागवड आदी लाखो रुपये खर्चाची कामे प्रत्यक्षात न करता दाखविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत अंतर्गत गावात कामे सुरू झालेली इंदीरा आवास योजनांची घरे ग्रामपंचायत कर्मचारी आणी ग्रामरोजगार सेवकांच्या नांवाची मंजुर करण्यात आली आहे.

गावात कामाला न जाणाऱ्या मंडळींची रोजगार हमी योजनेच्या कामात सक्रीय मजुर असल्याचे दाखवुन त्यांचे नावे नोंदविण्यात आली आहे. गावातील स्वस्त धान्य दुकानचालक सुरेश नथ्थु नेहते यांचे जॉब कार्ड लाऊन सामान्य लोकांच्या घरकुल लाभार्थ्यांची मजुरी ही वर्ग करण्यात आली आहे. ज्यांचे घरकुल मंजुर झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना याची कल्पना देखील नसल्याचे धक्का दायक प्रकार सध्या हिंगोणा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सुरू असुन ग्रामपंचायतच्या माध्यमातुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्याच्या नावाखाली अनेक बोगस लाभार्थींच्या नावांची नोंद करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र, अशी कुठलीही कामे झाल्याचे असल्याचे दिसून येत नसल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने वरील सर्व कामात महाघोळ करून लाखों रुपयांचा भ्रष्ठाचार झाला आहे. याबाबत तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यावल यांनी तात्काळ या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा सचिव आकाश रमेश तायडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करताहेत - पीडितेच्या भावाचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करा – विजय वडेट्टीवार

June 1, 2021

अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

June 26, 2021

बिबट्याने चिमुकल्याची पकडली मान ; लेकरासाठी बाप भिडला निडरपणे…जाणून घ्या, पुढे नेमकं काय घडलं !

January 22, 2022

कोरोना संसर्गावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची यशस्वीपणे मात

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group