TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील १० गावांना वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी DPDC मधून १ कोटी निधी मंजूर !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा पाठपुरावा, अनेक वर्षांपासून प्रलंबित वीजेच्या समस्या लागणार मार्गी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 17, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना (DPDC) मधून चाळीसगाव तालुक्यातील वीज वितरण सबंधित सोयी सुविधांसाठी १ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. यातून १० गावांच्या विविध समस्या मार्गी लागणार आहेत. अनेक वर्षांपासून मागणी असणारी कामे मार्गी लावल्याबद्दल सबंधित गावातील गावकरी व शेतकऱ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी निधीची तरतूद होत नसल्याने अनेक गावांना व वस्त्यांना पुरेश्या प्रमाणात वीज उपलब्ध होत नव्हती तसेच अनेक ठीक वीज होती मात्र त्यावरील भार वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे अश्या समस्या निर्माण होत होत्या. तसेच विजेचे खांब जीर्ण झाल्याने ते धोकेदायक झाले होते. तर काही ठिकाणी महापुरात विजेचे खांब वाहून गेल्याने ते बदलणे आवश्यक होते. अशी अनेक वर्षांपासून मागणी असणारी कामे आता मार्गी लागली आहेत.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्हा वार्षिक योजना (DPDC) मधून मंजूर झालेली कामे पुढीलप्रमाणे…

१) हिंगोणे गावाला सद्यस्थितीत केवळ ८ तास वीजपुरवठा होतो, सदर गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार वाघळी गावठाण फिडर वरून हिंगोणे गावांना वीजपुरवठा काम मंजूर झाल्याने २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे – रु. १५.६३ लक्ष

२) तांबोळे बु. येथील अनेक विजेचे खांब जीर्ण झाल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. सदर ठिकाणी नवीन खांब टाकून सुधारित वीजप्रणाली निर्माण करणे – रु. ९ लक्ष

३) सायगाव व मांदुर्णे नदी तून जाणाऱ्या कृषी वीज वाहिनीची खांबे महापुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना वीजेच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते, सदर ठिकाणी नवीन वीज वाहिनीचे काम करणे – रु. ८ लक्ष

४) बेलगंगा नगर (भोरस) येथे मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर वर भार येत होता, सदर ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहे – रु. ९ लक्ष

५) चाळीसगाव शहराजवळील करगाव रोड रेल्वे बोगद्याजवळील टाकळी प्रचा अंतर्गत येणाऱ्या वस्ती मध्ये नवीन ११ केव्ही HT लाईन, रेल्वे लाईन क्रॉस करून जुना विमानतळ फिडर वरून ३ फेज वीज पुरवठा करणे – रु. २२.६४ लक्ष

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

पाण्याची इलेक्ट्रीक मोटारची चोरी ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील तरुणांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

March 25, 2023

टीडीएफ मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

October 12, 2020

चावलखेडा येथे भाजप कार्यकर्ता मेळावा उत्साहात !

August 26, 2021

MPSC परीक्षा त्वरित घ्या ; रोहित पवारांची सरकारला विनंती

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group