TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुऱ्हाडीने घाव घालून आईचा निर्घुण खून ; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) वडीलोपार्जित शेतातील आंब्याचे झाड तोडून विक्री करण्यास मनाई केल्याच्या रागातून मुलाने कुऱ्हाडीने घाव घालून आईचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील कालीबेल येथे घडली आहे. याप्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात संशयित मुलाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पिसीबाई सोमल्या वळवी (वय ७२, रा. कालीबेल ता. धडगाव) यांच्या वडीलोपार्जित शेतात आंब्याची झाडे आहेत. पिसीबाई वळवी यांचा मुलगा संशयित अनिल सोमल्या वळवी (वय ३२) याने गेल्या वर्षी यातील एक आंब्याचे झाड तोडून त्याची विक्री केली होती. आता पुन्हा तो शेतातील दुसरे झाड तोडून त्याची विक्री करणार होता.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

यावेळी मात्र, पिसीबाई यांनी झाड तोडण्यास अनिलला विरोध केला. मात्र सावत्र आई वडीलोपार्जित शेतातून आंब्याचे झाड तोडून विक्री करू देत नाही, याचा राग आल्याने गुरुवारी (दि.१६) सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संशयित अनिलने कुऱ्हाडीने पिसीबाई यांच्या डोक्यावर वार करीत त्यांना जिवेठार केले. याप्रकरणी दौलत सोमल्या वळवी (रा. कालीबेल) यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित अनिल सोमल्या वळवी याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अनिल वळवी याला पोलिसांनी अटक केली आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

व्हॉट्सअॅप सुरू करण्याच्या प्रयत्नात सायबर जाळ्यात अडकले

May 23, 2026
Next Post

निर्दयीपणाचा कळस : मस्ती करतो म्हणून पाच वर्षीय चिमुरड्याला दिले चटके !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १३ मे २०२३ !

May 13, 2023

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित !

September 29, 2021

वाशिममध्ये एका तृतीयपंथीस विवस्त्र करून मारहाण

December 19, 2021

रावेर यावलच्या विकासाचे ध्येय ठेवत धनंजय चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करणार !

October 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group