TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे अद्ययावत कृषी भवन बांधकामासाठी ११.६९ कोटी निधी मंजूर !

कृषी भवन हे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - आमदार मंगेश चव्हाण यांना विश्वास !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त कृषी भवन बांधकामासाठी ११ कोटी ६९ लाखांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. नुकताच याबाबत शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, ४ मंडळ कृषी अधिकारी व तालुका बीजगुणन केंद्र यांचे कार्यालय एका छताखाली येतील.

सदर कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. आमदार मंगेशचव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या विकासकामांचा झंझावात सुरूच ठेवला असून अनेक आवश्यक असणारी विकासकामे मंजूर करून आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

कृषी भवन हे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार – आमदार मंगेश चव्हाण यांना विश्वास

चाळीसगाव तालुक्यातील कृषि विभागाची कार्यालये विखुरलेली होती. तालुका स्तरावरील सर्व कार्यालये एकाच ठिकाणी सुसज्ज इमारतीमध्ये असणे, कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक होते. कृषि विभागाचा लोकसंपर्क लक्षात घेता, विविध विभाग विखुरले गेल्याने प्रशासकीयदृष्ट्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते सोईचे नव्हते. शिवाय कार्यरत असलेल्या कार्यालयांसाठी मोठया प्रमाणावर परीरक्षणापोटी निधी दयावा लागत असल्याने खर्चही वाढत जातो. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असल्याने, एकाच छताखाली अद्ययावत कृषिसंकुल बांधणे आवश्यक होते. त्यामुळे चाळीसगाव येथे मंजूर कृषी भवन निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी व प्रशासकीय दृष्टीने फायदेशीर ठरेल. तसेच ते आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरेल असा विश्वास चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

मालवाहू वाहनाने दुचाकीला दिली जोरदार धडक ; साखरपुड्याहून परतणारा तरुण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनोरे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला रस्त्याच्या कामाच्या वादातून मारहाण ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

December 26, 2022

कुबेरांचं पुस्तक मी वाचलं, हल्ल्याची घटना निंदनीय : शरद पवार

December 5, 2021

वीज तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू !

October 7, 2023

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोघ आरोपींना अटक !

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group