TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरखेडे-लोंढे प्रकल्पासाठी 1275 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर !

vijay waghmare by vijay waghmare
February 18, 2025
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेडे-लोंढे प्रकल्पासाठी राज्य मंत्रीमंडळाने आज 1275 कोटी 78 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या माध्यमातून आमदार मंगेश चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघातील मोठ्या प्रकल्पासाठी महत्त्वाचा निधी मिळवून दिला आहे.

निधीला मान्यता
वरखेडे-लोंढे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी 1275 कोटी 78 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. जलसंपदा खात्याच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, ज्यामुळे हा निर्णय शक्य झाला आहे.

READ ALSO

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

वरखडे-लोंढे असा आहे प्रकल्प
वरखेडे-लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्प गिरणा नदीवर वरखेडे बु. या गावापासून एक किलोमीटर आणि चाळीसगावपासून 25 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. या धरणासाठी धरण पाया व बुडीत क्षेत्रासाठी एकूण 787 हेक्टर जमीनीचे भूसंपादन करण्यात आले आहे, ज्यामध्ये खाजगी जमीन 289.56 हेक्टर, सरकारी जमीन 402.49 हेक्टर, आणि वनजमीन 94.95 हेक्टर आहे. धरणाचे एकूण पाणलोट क्षेत्र 5936.28 चौ.की.मी. आहे. या प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा 34.77 द.ल.घ.मी (1.23 टी.एम.सी.) आहे, तर मृतसाठा 0.82 द.ल.घ.मी (0.03 टी.एम.सी.) इतका आहे. वरखेडे धरण हे मातीचे आणि द्वारसहीत सांडवा प्रकारचे आहे, ज्याची एकूण लांबी 730 मीटर आहे. वरखेडे-लोंढे धरण पूर्ण झाल्यानंतर चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यातील 8,290 हेक्टर क्षेत्र सुजलाम सुफलाम होईल, जे शेतकरी आणि स्थानिक समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावच्या विकासाला नवे पंख; तब्बल ₹९० कोटींच्या प्रशासकीय प्रकल्पांचे उद्या लोकार्पण व भूमिपूजन

July 26, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

EEPC इंडियाच्या ५४ व्या राष्ट्रीय निर्यात उत्कृष्टतेसाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.ला ‘स्टार परफॉर्मर’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेर काँग्रेस सेवा फाऊंडेशन लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी सद्दामशाह खलील शाह यांची निवड !

October 2, 2021

डॉ. बाबासाहेब आबेडकरांच्या जयंतीनिमित्त धरणगावात सॅनिटायझर फवारणी !

April 14, 2021

अर्थसंकल्प देशासाठी हवा, निवडणुकांसाठी नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 1, 2021

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची माविआनं कत्तल केलीय ; फडणवीस संतप्त

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group