TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

अव्वाच्या सव्वा बिलांमुळे ग्राहक त्रस्त

vijay waghmare by vijay waghmare
June 2, 2026
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – वीज ग्राहाकांच्या मनात नवीन मीटर बाबात अनेक शंका कुशंका आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून नवीन मीटर बसविण्यास विरोध होत आहे.ग्राहक नवीन वीज मीटर बसवत नसल्यामुळे वीज वितरण कंपनीकडून जुने मीटर धारकांचे रिडींग न घेता रिडींग उपलब्ध नाही, असे दाखवून अव्वाचे स्वव्वा बिले दिली जात आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात ग्राहकांना आणखी घाम फोडण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून केले जात आहे.

वीज वितरण कंपनीकडून जूने मीटर असलेल्या ग्राहकांना सरासरी बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडत आहे. सर्व सामान्य ग्राहकांचे ७०० ते ८०० रुपये बील येत असतांना अचानक त्यांना २ ते ३ हजारांची बिले आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ग्राहक बील कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना तेथील कर्मचाऱ्यांकडून फिरवा फिरव केली जाते. तसेच आलेले बिल भरून टाका, पुढील बिलात कमी होवून जाईल, असे सांगून बिल कमी करण्यास टाळाटाळ केली जाते. तरीही ग्राहक बिल कमी करून द्या म्हणत असेल तर, त्यांना शहरातील मुख्य कार्यालयाकडे पाठविले जाते. तेथे देखील कर्मचाऱ्यांकडून साहेब नाहीत, उद्या या… परवा या… असे कारणे सांगून फिरवा फिरव केली जाते. यामुळे वीज ग्राहकांना भर उन्हात चकरा माराव्या लागत आहेत.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

ग्राहकांना दिला जातोय आर्थिक भुर्दंड

वीज वितरण कंपनीकडून १०० युनिटच्या आत ३.९६ रुपये प्रतियुनिट दर आकारले जातात. तर, १०१-३०० युनिटपर्यंत १०.८० रुपये प्रतियुनिटचे दर लावले जातात मात्र, जुने मीटर धारकांचे १०० युनिटच्या आत रिडींग असतांना महावितरणकडून सरासरी बिले आकारतांना १०० युनिट पेक्षा जास्त युनिट दाखवून ग्राहकांना आर्थिक चूना लावण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे.

रिडींगची जबाबदारी कोणाची

ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडींग न घेता बिले दिली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक फटका बसत आहे. परंतु वीज मीटरचे रिडींग घेण्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असतांना वीज वितरण कंपनीने नियुक्त कर्मचाऱ्यांनी रिडिंग न घेतल्यास त्याला जबाबदार वीज वितरण कंपनी असतांना सरासरी बिल देवून ग्राहकांवर आर्थिक बोझा टाकण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonAverage bills are being given to old meter holders so that consumers can install new meters

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
Next Post

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन - अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खोटे दस्तावेज सादर करीत धरणगाव तहसीलमधून मिळविले जात प्रमाणपत्र ; माहिती अधिकार कार्यकर्ते कांडेलकर यांचा गंभीर आरोप !

October 1, 2022

भुसावळमधील अल्पसंख्याक वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव ; राष्ट्रवादीचे मेमन इक्बाल यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

July 17, 2023

धक्कादायक : अल्पवयीन भावाकडूनच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार ; पिडीता गर्भवती !

September 7, 2023

अमळनेर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार !

September 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group