TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकमध्ये १४ वर्षीय मुलीचे अपहरण आणि परराज्यात विक्री ; टोळी पोलिसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक(वृत्तसंस्था ) : ऑपरेशन मुस्कान अंतर्गत ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या पाच संशयिताच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे..विशेष म्हणजे या मुलीचं लग्न करून देण्यासाठी तिचं अपहरण करण्यात आलं होतं.

ओझर शहरातून एका १४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार ओझर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मुलीचा शोध घेण्यासाठी ओझर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मुलीला एक महिला घेऊन जात असताना दिसली.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला पोलिसांच्या नजरेस पडली. प्रियंका देविदास पाटील असे ताब्यात घेतलेल्या संशयित महिलेचं नाव असून ती सध्या ओझर, ता. निफाड येथे वास्तव्यास आहे. या महिलेची कसून चौकशी केली असता तिने तिची मैत्रिण नागे रत्ना कोळीच्या मदतीने शिरपुर येथील एक महिला व पुरुषास १ लाख ७५ हजार रुपयात या मुलीला विकल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी धुळे येथील महिला सुरेखाबाई जागो मिला, आणि नाशिक मधील महिला रत्ना विक्रम कोळी, या दोघांना तपासासाठी ताब्यात घेतले. या महिलांची चौकशी केली असता, मुलीला गुजरात राज्यात लग्नासाठी दिले असल्याचे सांगितले.
पोलिसांनी गुजरात राज्यात पोलीस पथक पाठवले याठिकाणी मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र मुलीला मध्यप्रदेशातील खरगोण जिल्ह्यात नेल्याचे समजले. यानंतर पोलीस पथक तत्काळ खरगोण कडे रवाना झाले. खरगोण जिल्ह्यात मुलीचा शोध घेतला असता खरगोण जिल्ह्यातील लखापुर गावातील बाबुराम येडु मनसारे, गोविंद नानुराम मनसारे यांच्या घरी ही मुलगी सापडली. मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली असून मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शहर आणि जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून मुलींचे अपहरणाचे गुन्हे वाढले आहे या प्रकरणात या टोळीचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहे. मुलगी मिळाल्याने मुलीच्या कुटूंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

जळगावच्या एकाची साडेचार लाखात फसवणूक ; गुजराततमधील व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव हादरलं : अवघ्या काही दिवसांवर लग्न, जुन्यावादातून गळा चिरुन तरुणाचा निर्घृण खून !

December 11, 2023

विहीर खोलीकरणासाठी रात्री तीन मजुर उतरले पण पुढे घडलं भयंकर !

April 20, 2023

धरणगाव तालुक्यात रेशनच्या धान्यापासून लाभार्थी वंचित ; महिना संपत आला तरी धान्य वाटप नाही !

January 30, 2022

येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू : मुख्यमंत्री

October 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group