TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

15 हजारांची लाच भोवली ; पारोळा पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदार एसीबीच्या जाळ्यात !

लाच स्वीकारताच एकाला अटक ; संशय आल्याने दुसरा हवालदार पसार

vijay waghmare by vijay waghmare
November 27, 2024
in पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) दुचाकी अपघात प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची कारवाई टाळण्यासाठी तडजोडीअंती 15 हजारांची लाच स्वीकारताना एकाला अटक करण्यात आली तर दुसर्‍या हवालदाराला सापळ्याचा संशय येताच तो चतुर्भुज झाला. धुळे एसीबीच्या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

हिरालाल देविदास पाटील (43, रा.प्लॉट. नं.66, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) असे अटकेतील हवालदाराचे तर प्रवीण विश्वास पाटील (45, रा.पोलीस लाईन, बसस्थानकाजवळ, पारोळा) असे पसार हवालदाराचे नाव आहे.

READ ALSO

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

असे आहे लाच प्रकरण
25 वर्षीय तक्रारदार हे गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी पारोळा ते धरणगाव जात असताना त्यांच्या मोटारसायकलची धडक समोरील मोटारसायकलीला बसल्यानंतर एकाचा मृत्यू ओढवला होता. तक्रारदाराविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी हिरालाल पाटील व प्रवीण पाटील यांनी 30 हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. हिरालाल पाटील यांनी प्रवीण पाटील यांना फोन करीत त्यांच्याकडे लाच रक्कम देण्यास सांगितल्यानंतर लाच रक्कम देताच त्यांना अटक करण्यात आली तर हवालदार हिरालाल पाटील पसार झाले. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्यानंतर दोघांविरोधात पारोळा पोलिसात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, शिपाई रामदास बारेला, प्रवीण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeparola

Related Posts

गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
पारोळा

ओमनीचा टायर फुटून उलटल्याने ८ जण जखमी

December 6, 2025
गुन्हे

वाघरे फाट्याजवळ बस अन् टेम्पो अपघातात एक ठार, ४२ जण जखमी !

August 21, 2025
पारोळा

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून

April 29, 2025
गुन्हे

पारोळा बस बसस्थानकातून ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास !

January 30, 2025
Next Post

रविवारी आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ६०,७५३ कोरोनाबाधित, १६४७ रुग्णांचा मृत्यू

June 19, 2021

ईडीकडून आर. एल. ज्वेलर्सची ८७ लाखांची रोकड जप्त, सर्व सोनेही केले सील !

August 19, 2023

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी मंदाकिनी खडसे विराजमान

January 22, 2022

शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर !

August 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group