TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : किरणकुमार बकालेंचा पाय खोलात ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात विनोद पंजाबराव देशमुख (वय 49 वर्ष, व्यवसाय बांधकाम व्यावसायिक, रा. 12 मधुवन, महाराष्ट्र बँक कॉलनी, महाबळ रिक्षा स्टॉप जवळ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. श्री. देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा पोलीस दलास व दलातील ब-याचशा पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना ओळखतो. त्यापैकी किरण कुमार बकाले पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना व्यक्तीश: ओळखतो. त्यांची व माझी लहान मोठया कार्यक्रमात भेट झाली आहे. तसेच स.फौजदार अशोक ओंकार महाजन नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना सुध्दा ओळखतो ते स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव येथे हजेरी मेजर म्हणुन कर्तव्य पार पाडीत आहे. दरम्यान, एका व्हाटसअप ग्रुपवर 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता ग्रुपवर आलेली ऑडीओ क्लीप मी डाऊनलोड केली. ती 3.13 मिनीटांची असून ती क्लिप मी ऐकली असता, त्यामध्ये एक जबाबदार शासकीय नोकर असलेले किरणकुमार बकाले हे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ. अशोक महाजन यांच्याशी कामानिमीत्त चर्चा करत असतांना मराठा समाजाबददल आक्षेपार्ह, घृणास्पद व स्त्रियांना लाज वाटेल असे बोलून मराठा समाजातील सर्व स्त्री पुरुष व लहान थोरांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे. बकाले हे सरकारी नोकर व जबाबदार पदावर असतांना आपल्या सहकारी अंमलदारांशी फोनवर बोलतांना ‘मराठा समाजाबददल’ अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला व असे वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध भादवी कलम १५३ अ,१५३ ब,१६६.२९४,५००,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आधी एलसीबीतून उचलबांगडी त्यानंतर निलंबन आणि आता गुन्हा दाखल झाल्यामुळे किरणकुमार बकाले यांचा पाय आणखी खोलात जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

किरणकुमार बकालेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करा ; बोदवड सकल मराठा समाजाचे निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरे बापरे… जिल्ह्यात आज आढळले ११९१ कोरोनाबाधित, ९२९ झाले बरे !

March 30, 2021

ऑनलाइन गेमिंगचे अमिष दाखवून शासकीय ठेकेदाराची ७८ लाखांत फसवणूक !

January 21, 2025

सोन्याच्या लालसेपोटी स्मशानभूमीतून चक्क महिलेच्या अस्थींची चोरी

October 8, 2025

वरणगावात रस्ता ओलांडणाऱ्या महिलेस ट्रॅक्टरने चिरडले !

September 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group