TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

vijay waghmare by vijay waghmare
June 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) – चिमुकल्याच्या शाळेच्या प्रवेशासाठी गेलेल्या विवाहितेची भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना सोमवारी नशिराबाद येथील खंडेराव मंदिरासमोर घडली. दारूच्या नशेत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून नशिराबाद पोलिसांनी अवघ्या काही अर्ध्या तासात शिताफीने आरोपीला जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई जाधव (वय २८) या नशिराबाद येथील रामा सोमा बागले यांच्या कन्या असून त्यांचा विवाह रायपूर येथील विकास जाधव (वय ३२) याच्याशी झाला होता. दाम्पत्याला एक मुलगा असून काही दिवसांपासून ते नशिराबाद येथे वास्तव्यास होते. विकास जाधव हा नेहमीच दारूच्या नशेत घरी येत असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद वाढल्याचेही सांगितले जात आहे.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

सोमवारी मंदाबाई जाधव या आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा, खालची आळी, नशिराबाद येथे गेल्या होत्या. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून त्या शाळेबाहेर पडताच, खंडेराव मंदिरासमोर हातात कोयता घेऊन दबा धरून उभा असलेल्या पती विकास जाधव याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्याने मानेवर सपासप वार केल्याने मंदाबाई या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गंभीर
जखमांमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबविली. आरोपी विकास जाधव हा परिसरातील एका जुन्या पडक्या घरात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी

शिताफीने सापळा रचून त्याला तेथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आली तेव्हा आरोपी दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश मेंढे, शरद सोनार, शिवदास चौधरी, राजेंद्र ठाकरे, कमलाकर बागुल, पोलीस हवालदार शरद भालेराव, गिरीश शिंदे, प्रशांत गिरणारे, अनिल देशमुख, गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, पोलीस अंमलदार विजय अहिरे, सागर बिडे, पंकज सोनवणे, भरत बाविस्कर, विठ्ठल मुंडे, रुपेश साळवे, गणेश गायकवाड तसेच महिला पोलीस अंमलदार मोनाली दहीभाते व सोनी तडवी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हत्येमागील नेमके कारण व इतर बाबींचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. चिमुकल्याच्या शाळा प्रवेशाच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या या हृदयद्रावक घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Husband brutally murders wife over suspicion of infidelity.Nashirabad

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
Next Post

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

December 30, 2021

राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमनपदी रोहित निकम !

March 27, 2024

अपघातानंतर तरुणाने ‘ये सपना है, या हकीकत?’ म्हणत सोडले प्राण !

October 2, 2023

खडसेंच्या विरोधाला संजय पवारांचा प्रत्युत्तराचा टोला !

October 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group