TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून २ लाखांचा ऐवज लंपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) जिल्ह्यात चोरटयांनी आता बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्स लुटण्याकडे पुन्हा लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. भुसावळ बसस्थानक येथून खामगावचा प्रवास करणाऱ्या ही दोन महिलांच्या पर्समधून १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचे ५ सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मधूनगरमधील पूनम नितीन कुमार दुबे (वय ३२) महिला त्यांचे सहकारी सोनी आशिष मिश्रा यांच्यासोबत दि. ५ नोव्हेंबर रोजी भुसावळ बसस्थानकात आलेल्या होत्या. दुपारी १ वाजता त्यांना या खामगाव येथे जायचे असल्याने त्या भुसावळहून खामगाव असा प्रवास करत होत्या. या वेळी अज्ञात चोरटयांनी त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकुण १ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीचा प्रकार घडल्यानंतर महिलेने दुसऱ्या दिवशी दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास पोहेकॉ महेश चौधरी करत आहेत.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

जळगाव कारागृहातील सुभेदारासह तिघे धुळे एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंदी विषयात रोजगाराच्या संधी उपलब्ध : प्रा. डॉ.सुनील कुमार

September 26, 2020

हिरापूर येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश !

August 17, 2024

जैन इरीगेशन सिस्टिम लि. येथे जैन फूडपार्क व एनर्जी पार्कमध्ये मतदान जनजागृती !

May 9, 2024

महापालिकेतील अधिकारी दिगेश तायडेची सीआयडीमार्फत चौकशी करून नगररचना विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढावा

December 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group