TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या २ जणांना मुद्देमालासह अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मोबाईल टॉवर लावलेल्या बॅटऱ्या चोरुन नेणाऱ्या चोरट्यांच्या एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी संशयित भिकन युवराज पाटील व धमेंद्र फकीरा पाटील (दोघ रा. मंगरुळ, ता. अमळनेर) यांना रविवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथून अटक करण्यात आली, एक जण फरार आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या १२ बॅटऱ्यांसह चारचाकी मालवाहू वाहन जप्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मोबाईल टॉवरची बॅटरी चोरुन नेल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. या बॅटरी चोरणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ संदीपक पाटील, प्रवीण मांंडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, विलास गायकवाड, भारत पाटील यांचे पथक रविवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रवाना केले. या पथकाला अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील भिकन पाटील हा बॅटरी चोरी करत असल्याची समजले. त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचे दोन साथीदारांच्या मदतीने बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon2 people who stole the batteries of the mobile tower were arrested along with the goods!

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूससह कानळदा येथील तरुणाला देवगाव येथून अटक: जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलांमधील व्यसनाधीनता थांबविण्यासाठी उपाय, नितीन विसपुते यांना बालकल्याण मंत्री ठाकूर यांची माहिती

November 28, 2020

खळबळजनक : समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?, वानखेडेंनी दाखल केली तक्रार

October 12, 2021

राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह : अभिषेक पाटील यांच्याकडून दबावतंत्राचा वापर?

September 10, 2021

गुलाबराव देवकरांचं नाव विरोधी पक्षनेत्यांनी घेतलं, याचा मला खेद वाटतो ; अनिल पाटलांचा फडणवीसांवर पलटवार

March 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group