TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात नवीन रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर ; शहरवासियांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांची दिवाळी भेट !

दयानंद जवळील टीतूर नदीवरील पूल, कोर्ट ते बाजार समिती पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याचे टेंडरही निघाले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांचा त्रास सहन करणाऱ्या चाळीसगाव वासीयांची समस्या अखेर कायमची दूर होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी २० कोटी रुपयांचा निधी नवीन रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झाला आहे. त्यात शहरातील महत्वाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चाळीसगाव रेल्वे स्टेशन या कामासाठी ६ कोटी, प्रभाग क्र.१ मधील शिवपार्वती नगर, रामकृष्ण नगर, माधव नगर, शिवाजी नगर येथील अंतर्गत रस्त्यांना एकूण ९ कोटी रुपये निधी, प्रभाग क्र.९ मधील हिरापूर रोड ते सुयश लॉन्स परिसरातील रस्त्यांना ५ कोटी निधी मंजूर झाला आहे.

त्यात आनंदाची बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मंजूर झालेल्या दयानंद जवळील तितुर नदीवरील पूल तसेच कोर्ट, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते थेट बाजार समिती पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे १६ कोटींचे टेंडर देखील प्रकाशित झाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव शहर वासीयांना दिवाळी भेटच दिली आहे.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याने चाळीसगाव शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. चाळीसगाव शहरातील महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत. येणाऱ्या काळात अजून भरीव निधी आणून शहरातील रस्ते चकाचक करण्याचा संकल्प केला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

तुम्ही आमची पोस्टर फाडली, निवडणूका आल्यावर आम्ही तुमची मस्ती फाडणार : उद्धव ठाकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिर्डी येथे भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार !

June 19, 2024

अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर !

September 24, 2024

धरणगाव येथे पोषण आहार जनजागृती अभियानाला सुरुवात !

September 3, 2021

‘लुटेरी दुल्हन’ : चहा विकणाऱ्या महिलेच्या प्रेमात पडला अन् घडलं असं की ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group