TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फरकांडे येथील ३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
July 25, 2021
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेले फरकांडे येथील ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक असे की, मनोज भाऊराव पाटील उर्फ अण्णा पाटील (वय ३२ रा. फरकांडे) असे मृत तरुणाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर मी झोपतो असे सांगून मनोज घराच्या शेवटच्या खोलीत झोपायला गेला रात्री साडे अकराच्या वाजेच्या सुमारास मनोजच्या पत्नीस जाग आल्यावर मनोजने पाण्याच्या नळीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत पाहून मनोजच्या पत्नीने आरडाओरडा केल्यावर घरातील लोक जागे झाले. झालेला प्रकार बघताच मनोजची आई जागेवर कोसळली. ही माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील व शेजारी मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. व झालेला सर्व प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला. कासोदा पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार भागवत पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

मनोजचे एकत्रित कुटुंब असल्याने मनूच्या कुटुंबावर सात लाख रुपये कर्ज होते. कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे. मनोज हा परिवारातील मोठा मुलगा असून त्याच्यामागे आई-वडील, लहान भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

फ्लॅट विक्रीच्या नावाखाली फसवणूक ; जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ ; जाणून घ्या.. कसा असेल तुमचा आठवडा

January 11, 2022

फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेची मालमत्ता होणार जप्त

February 24, 2021

जळगाव गँगवार : चार आरोपींना अटक !

September 27, 2020

जळगाव : सीआयडी ऑफिसर सांगणाऱ्या महिलेकडून व्यावसायिक हनीट्रॅपच्या जाळ्यात !

July 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group