TheClearNews.Com
Sunday, June 22, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाकाली भक्त परिवारातर्फे ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाकाली भक्त परिवार व कलावंत सांस्कृतिक ग्रुपतर्फे वट पौर्णिमेनिमित्त आयोजित गिरणा पंपीग रोडवरील श्यामनगरात रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते झाले. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोनाचा कालावधी लक्षात घेता अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासतेय. परंतु, अनेक ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या लक्षात घेता शासन, प्रशासनातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करुन रक्त संकलनावर भर देण्याचे आवाहन सामाजिक, राजकीय संस्था, संघटना आदींना करण्यात येत आहे. त्यानुसार महाकाली भक्त परिवार व कलावंत सांस्कृतिक ग्रुपतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला.

READ ALSO

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, अखिल भारतीय लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष विनोद ढगे, रुपाली कोठावदे, माधुरी जाधव, शांतीलाल नावरकर, उद्धव कोठावदे, महाराष्ट्र कलावंत न्यायहक्क समितीचे महासचिव गणेश अमृतकर उपस्थित होते.

या उपक्रमाचे कौतुक मान्यवरांनी केले. संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती आयोजक गणेश अमृतकर यांनी दिली. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना रक्तदान केल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रति अमीन सयानी यांनी केले. आभार भूषण अमृतकर यांनी मानले.

यशस्वितेसाठी सुभाष सोनवणे, मधुकर आस्वार, विनोद लावणे, आकाश विभांडीक, प्रदीप योगी, मनोज शर्मा, किशोर आस्वार, भरत नागपुरे, डॉ.मनोहर जाधव, योगेश मिस्तरी, धनंजय जोशी, डॉ. प्रदीप कोठावदे, श्यामनगर परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
जळगाव

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३५ कोरोनाबाधित, १५९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक लाख ३५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण ; महापालिका आयुक्त सुतीश कुलकर्णी यांची माहिती

September 23, 2020

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक

April 26, 2025

चोपड्यात राष्ट्रवादीला खिंडार ; तालुकाध्यक्षसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश !

June 28, 2023

१० हजाराची लाच स्वीकारताना लोकसेवक कनिष्ठ लिपिकाला एसीबीने केली रंगेहात अटक

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group