TheClearNews.Com
Thursday, November 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव एसटी वर्कशॉप ते अजिंठा चौक दरम्यान वृक्षारोपण !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 21, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एसटी वर्कशॉप ते अजिंठा चौक या प्रमुख मार्गाला लागून तसेच मुस्लिम इदगाह कब्रस्तान व शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि रस्त्याला लागून असलेल्या जागेवर किमान ५० विविध प्रकारची वृक्ष लावण्यात आली आहेत. दरम्यान, वृक्ष संगोपनाची जबाबदारी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त व इतरांनी यांनी घेतलेली आहे.

 

READ ALSO

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

यावेळी ईदगाह मैदानावर सुद्धा शंभर वृक्ष लावण्यात आली असून त्याचे संगोपन हे ट्रस्टतर्फे केले जात आहे. नुकतेच संपूर्ण परिसर सुशोभीकरण अंतर्गत फुल झाडे लावण्याचे कार्य हाती घेतलेले आहेत. कोरोना मुळे वृक्षारोपणचे महत्व पटले. यावेळी जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी सांगितले की, कोरोना महामारी मुळे सर्व साधारण व्यक्तीच्या मुखात प्रथम हेच वाक्य यायचे की आजारी माणसाचे ओटू किती आहे म्हणजे ऑक्सिजन ची मात्रा किती प्रमाणात आहे. तेव्हा कळले की आरोग्यासाठी ऑक्सिजन व ऑक्सिजन साठी वृक्षारोपण हे गणित समजल्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तर या सुशोभीकरणात ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ईदगाह ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी केले आहे.

याप्रसंगी फारुक शेख , अनिस शाह, मझर पठान, नजीर मुलतानी, ताहेर शेख (सर्व विश्‍वस्त) फैसल मलिक (मलिक फाउंडेशन) मुन्ना मामु( लकी कार बाजार) अनवर मलिक (बाबा मोटर्स) श्री मुन्ना हाजी( ऑटो कॉन्सल्टंट) अजिज खान, पालधी चे फारूक मॅकेनिक, वासिफ खान (अल्फा आर्ट) अतिक हबीब पटेल (डिलक्स कार बाजार) यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तासखेडा येथे स्मशानभूमीत वृक्षारोपणाने फुलली हिरवाई

November 11, 2026
जळगाव

भाऊबीजेला सोने स्वस्त; दरात १,३०० रुपयांची घसरण!

November 11, 2026
गुन्हे

फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस सुखरूप सोडवले

November 11, 2026
गुन्हे

इच्छादेवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघडकीस; संशयित तरुण जेरबंद

November 10, 2026
जळगाव

गिरीश महाजनांच्या आवाहनाला पाठबळ, अरविंद देशमुख यांचा ११,१११ रुपयांचा धनादेश

November 9, 2026
गुन्हे

बोलण्यात गुंतवून ठेवत दोघे जण महिलेची दागिन्यांची पर्स घेवून पसार

November 9, 2026
Next Post

दहा हजार हप्ता दिला नाही म्हणून हॉटेल मालकावर प्राणघातक हल्ला ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ : काईम ब्रांचने विचारले थेट प्रश्न

July 24, 2021

अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी ; वाजत गाजत पायीवारीची सुरुवात !

December 27, 2022

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

July 28, 2021

मोठी बातमी : चाळीसगावमधील आणखी एका गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ !

January 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group