TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंटरच्या ‘फोन पे’वर स्वीकारली ६० हजाराची लाच ; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहराला स्वच्छ-सुंदर करणाऱ्या ठेकेदाराचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल अदा करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच ‘पंटर’च्या ‘फोन पे’वर स्वीकारणाऱ्या अतिरक्त आयुक्तांचा स्वीय सहाय्यक मनोज सुभाष मारवाडी (रा. विवेकानंद, टीव्ही सेंटर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. . तसेच एक खाजगी व्यक्ती महेंद्र कदम (३० रा टीव्ही सेंटर) याचवरही. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जी २० या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी भिंत, पुलांची रंगरंगोटी करण्याचे टेंडरचे १ कोटी १३ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी ६० हजारांची लाच घेताना अतिरक्त आयुक्तांचा स्वीय सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात अडकला. शुक्रवारी २३ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. मनोज मारवाडी या लाचखोर स्वीय सहाय्यकाचे नाव आहे. तसेच एक खाजगी व्यक्ती महेंद्र कदम याच्यावरही याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात आंतराष्ट्रीय जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहर सौंदर्यासाठी शहरातील उड्डाणपूल, संरक्षण भिंतींवर आकर्षक रंगरंगोटी करण्याचे काम देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यादृष्टीने मनपाच्या वतीने टेंडर प्रक्रिया पार पाडली गेली.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

तक्रारदार रितसर टेंडर भरुन १ कोटी १३ लाख रुपयांचे झोन २, ३, ५ मध्ये काम केले. या झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी मारवाडी यांनी ६० हजारांची मागणी केली. तक्रार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबी कार्यालयात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन एसीबीचे उपअधीक्षक दिलीप साबळे व त्यांच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना मारवाडी यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारवाडी यांनी तक्रारदार यांना ६० हजार रुपये लाचेची मागणी केली. कार्यालयात ही रक्कम न घेता मारवाडी यांनी तक्रारदार यांना औरंगपुरा येथे एका दुकानावर बोलावून घेत एक खाजगी इसम महेंद्र कदम याच्या ‘फोन पे’ वर ६० हजार रुपयांची लाच घेतली. एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

आई होण्याचं स्वप्न अपूर्ण, मुलासाठी शेगावची वारी ठरली अखेरची ; अपघातानंतर कारमध्ये महिलेचा होरपळून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयोध्या येथील दिव्य श्रीराम कथा महोत्सवात जयश्रीताई व सुनिल महाजन यांचा सत्कार !

August 20, 2024

जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता !

June 11, 2021

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

October 2, 2020

कसारा घाट येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळली

July 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group