TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मधील ९ रस्त्यांच्या कामांसाठी ६४ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ (बॅच-१) संशोधन व विकास अतंर्गत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ३९.७७ कि.मी. लांबीच्या ९ रस्त्यांच्या कामांसाठी ६४ कोटी २६ लक्ष रुपयांचा निधीच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामुळे या रस्त्यांचे भाग्य उजाळणार आहे.

जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील निंभोरा ते खामखेडा रस्ता – ३.८०० कि.मी. लांबीच्या रस्त्यासाठी ५२४.९१ लक्ष व १० वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी २४.८८ लक्ष तसेच कानळदा ते विदगाव रस्ता ६.८५० कि.मी., रामा-४० ते पिलखेडा ते तालुका हद्द रस्ता ३.२१० कि.मी., ममुराबाद ते आव्हाने रस्ता ४.१०० कि.मी., पाथरी ते तालुका हद्द रस्ता ३.०६० कि.मी., धरणगाव ते वाघळूद ते हनुमंतखेडा ते दहीदुले ते निंभोरा ते चोरगाव रस्ता ५.२२० कि.मी., सतखेडा ते झुरखेडा ते निमखेडा ते दोनगाव ते आव्हानी ते भोकणी रस्ता ५.०७० कि.मी., नांदेड ते रोटवद ते साकरे ते पिंपळे खु. ते पिंपळे बु. ते धरणगाव ग्रामीण ते विवरे ते भवरखेडा ते तालुका हद्द रस्ता ३.८४० कि.मी., प्रजिमा-५० ते बांभोरी बु. रस्ता ४.६२० कि.मी., अशा एकूण ३५.९७० कि.मी.च्या ८ कामांसाठी ५९०१.३५ लक्ष रुपये व पुढील १० वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी २०४.१३ लक्ष रुपयांना मंजूरी देण्यात आली आहे.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नोकरीची संधी ! १०वी उत्तीर्णांसाठी महावितरणमध्ये ३२० रिक्त पदांची भरती !

December 31, 2021

बसस्थानकातून महिलेच्या पर्समधील दागिने लंपास !

October 23, 2023

“एकत्र आलो तर भावी सहकारी…” ; मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा

September 17, 2021

राज्यातील सत्तासंघर्षाचा आज फैसला? ; संपूर्ण देशाचे लक्ष लागून !

February 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group