TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 7 हजार 337 प्रकरणे निकाली

vijay waghmare by vijay waghmare
July 28, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने जळगाव जिल्हा न्यायालयात शनिवारी 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते यात न्यायालयातील प्रलंबित व वाद पूर्व कशी एकूण 7 हजार 337 प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे.

जळगाव जिल्हा न्यायालयात शनिवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित व वादपूर्व असे प्रकरणे निकाले काढण्यात आले. त्या माध्यमातून एकूण 32 कोटी 27 लाख 96 हजार 759 रुपये वसूल करण्यात आले आहे. शिवाय 22 जुलै ते 26 जुलै दरम्यान राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण 572 प्रकरणे निकाली काढण्यात आले. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख एम.क्यू.एस.एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

याप्रसंगी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. एस एन राजुरकर, न्या. एस पी सय्यद, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.पी. सय्यद, जिल्हा वकील संघाचे एडवोकेट रमाकांत पाटील, उपाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी. काबरा, न्या.एस आर.एल.भांगडिया, न्या. एस एन मोरवाले, न्या. एनजी देशपांडे, न्या.एस.एस. परदेशी, न्या. श्रीमती जे एस केळकर, न्यायमूर्ती श्रीमती एस.व्ही. मोरे, न्या. श्रीमती डी.जे. सरनायक यांच्यासह अडवोकेट शितल राठी, पल्लवी जोशी, दीपक वाघ, रामकृष्ण कापुरे, शिरीन शेख यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

जळगाव : वाघाच्या कातडीसह तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सहा जणांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फायझर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी

January 1, 2021

शेतकऱ्यांचा आज देशभर ३ तास ‘चक्का जाम’ आंदोलन

February 6, 2021

ट्रक व दुचाकीची जोरदार धडक; एक जण गंभीर जखमी

November 19, 2020

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group