TheClearNews.Com
Sunday, February 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

७३ लाख ८७ हजाराचा अवैध गुटखा पकडला ; चाळीसगाव पोलिसांची धाडसी कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ओझर गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सार्वजनिक ठिकाणी कंटेनरमधील ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा अवैध गुटखा चाळीसगाव पोलिसांनी पकडला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

READ ALSO

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

यासंदर्भात अधिक असे की, मध्यप्रदेशातून येणार्‍या एका कंटेनरमध्ये गुटखा असल्याची गुप्त माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्‍वभूमिवर, ओझरजवळ पोलिस पथकाने दि. २२ मे २०२२ रोजी सापळा लावला. त्यानुसार उमर मुहम्मद दिनु मुहम्मद, (उ.व. ४२. रा. बिशमभरा ता. छाता), ईमरान कुशल, उ.व.३२, रा. शाहजाद पुर, ता. छाता जि. मथुरा) यांनी त्यांच्या ताब्यातील तपकीरी रंगाचे टाटा कंपनीचे कंटेनर क्रमांक (एन.एल. ०१ क्यु ४५३५) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मानवी आरोग्यास घातक व अपायकारक असलेला ७३ लाख ८७ हजार २०० रुपये किंमतीचा HK कंपनीचा गुटखा असे प्रतिबंधीत अन्न पदार्थ (तंबाखुजन्य गुटखा) पदार्थाची अवैध वाहतुक करताना मिळून आले. याप्रकरणी पो.ना. दीपक प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनात एपीआय सचिन कापडणीस, सागर ढिकले, दीपक बिरारी, पीएसआय विष्णू आव्हाड, हवालदार राहुल सोनवणे, दीपक पाटील, भूषण पाटील, नीलेश पाटील, महेंद्र पाटील,अमोल पाटील, अमोल भोसले, विनोद पवन पाटील यांच्या पथकाने ही केली. तर पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
गुन्हे

अपघाताचा बनाव करणाऱ्या आंतराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

February 20, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
Next Post

काय सांगता ! चार मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

झाडांची काळजी घेऊन त्यांना घरच्या सदस्यांसारखे जपून त्यांचे संवर्धन करा : प्रा. अरविंद चौधरी !

September 21, 2022

भाऊ…तुम्‍ही बांधाल तेच तोरण…तुम्ही ठरवाल तेच धोरण…खडसे समर्थकांची जोरदार पोस्टरबाजी !

October 20, 2020

सलमानच्या ड्रायव्हरसह अन्य दोन जणांना कोरोनाची लागण

November 19, 2020

घरगुती गॅसचा काळाबाजार ; दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group