TheClearNews.Com
Wednesday, July 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

77 प्रा. आ. केंद्र व 25 ग्रामीण रुग्णालयात यंत्र सामुग्रीसह व आठ नव्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना मिळणार जलद गतीने उपचार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2024
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे.असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी अल्पबचत भवन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

READ ALSO

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

जिल्हा वार्षिक योजनेतून 2023- 24 या आर्थिक वर्षात मंजुर करण्यात आलेल्या नाविण्य पुर्ण योजनेंतर्गत जिल्हा रुग्णालय जळगांव अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 आरोग्य संस्था व जिल्हा आरोग्य अधिकारी जळगांव यांचे अधिनस्त 77 आरोग्य संस्थांमध्ये ऑपरेशन थिएटर, रक्त साठवण केंद्र व रुग्णालय बळकटीकरण करण्यासाठी आवश्यक 27 यंत्र खरेदी करण्यात आले आहेत. ते प्रत्येक यंत्राची पाहणी करून त्याची उपयोगिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाणून घेतली. अगदी शेवटच्या घटकाला ज्या उपरुग्णालयातून, ग्रामीण रुग्णालयातून आरोग्य सुविधा मिळते तिथे साधनाची कमतरता पडू नये म्हणून हे बळकटीकरण केले असल्याचे सांगून गरजू रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत नव्या आठ रुग्णवाहिकांची भर
ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा अधिक बळकट व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजनच्या निधीमधून बोदवड, न्हावी, अमळगाव , पिंपळगाव हरेश्वर , मेहुणबारे, भडगाव व समया रुगणालय येथे नव्या आठ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. त्या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अल्पबचत भवनच्या समोरील मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून ग्रामीण रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद ; 36 हजारांच्या नकली नोटा जप्त!

June 30, 2025
जळगाव

दादूच्या शिक्षणाचा मार्ग उघडला…!

June 30, 2025
क्रीडा

प्रथम जळगाव कॅरम लिगचे मकरा चॅलेंजर्स विजयी

June 30, 2025
Next Post

शेतातून चोरल्या १७५ हरबऱ्याच्या गोण्या ; धरणगाव पोलिसांनी अवघ्या एका दिवसात केली गुन्ह्याची उकल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली ; २५ भाविकांचा मृत्यू !

June 6, 2022

राज्यातील पालिका निवडणुका कधी होणार? ; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य !

April 6, 2023

जयश्रीताईंच्या परिवर्तनाच्या लाटेत विरोधक भुईसपाट होतीलच; कार्यकर्त्यांच्या विश्वास…!

November 15, 2024

सेंट्रल व्हिस्टाचं बांधकाम थांबविण्यासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने केली रद्द

May 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group