TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार ; एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शाळेत जाण्यासाठी सोडलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला मित्राच्या रुमवर नेवून तीच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात नराधमाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षल दीपक सोनवणे (वय २१, रा. भुसावळ), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

शहरातील एका परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. या तरुणीला दि. १ जानेवारी रोजी मुलीच्या कुटुंबियांनी तिला शाळेत जाण्यासाठी सोडले. परंतु त्या मुलीला शाळेच्या गेटजवळून संशयित हर्षल सोनवणे याने दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात त्याच्या मित्राच्या रुमवर घेवून गेला. त्याठिकाणी संशयित हर्षल याने मुलीवर अत्याचार केल्याची उघडकीला आला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

READ ALSO

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

दि. २८ फेब्रुवारी रोजी संशयित हर्षल सोनवणे यांच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे हे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, अनिल कांबळे, राहुल पाटील, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने संशयित हर्षल सोनवणे याला भुसावळ येथून अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 1 मार्च 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित

April 9, 2021

उन्नत शेती, समृध्द शेतकरी मोहिमेतंर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

September 22, 2020

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३८,०७९ कोरोनाबाधित, ५६० रुग्णांचा मृत्यू

July 17, 2021

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी !

July 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group