TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सन्मानचिन्ह म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा : गनी मेनन !

चोपडा येथे रोटरी व्होकेशनल अवॉर्ड वितरण समारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2024
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) संपत्ती, पद, प्रतिष्ठा, ज्ञानाचे प्रदर्शन वाढले की माणसाचा मूर्खपणा आणि घमंडीपणा वाढतो. जीवनात समाधानी असण्यासाठी पैसा, पद, सत्ता नव्हे तर मनात पवित्र सेवाभाव असावा लागतो. कारण किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्वाचे असते. समाजाच्या मनात घर करण्यासाठी मन मोठे असावे लागते, मनात सेवाभाव असावा लागतो आणि स्वच्छ मन असावे लागते. कुणीतरी आपल्या कामात कुचराई करतो म्हणून सेवाभावी काम करणाऱ्यांची समाजाला गरज आहे. म्हणूनच रोटरीचा पुरस्कार मिळालेल्यांच्या जबाबदारीत आता वाढ झाली आहे. पुरस्कार किंवा स्मृतिचिन्ह ही फक्त एक वस्तू नसून पुढील आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा असते, असे रोटरी व्होकेशनल अवॉर्ड प्राप्त पुरस्कारारार्थींचे अभिनंदन करतांना रोटे. गनी मेनन (जळगाव) यांनी सांगितले.

येथील आनंदराज पॅलेस येथे रोटरी क्लब ऑफ चोपडा आयोजित चार्टर डे आणि व्होकेशनल अवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर रोटे. रमण जाजू (जळगाव), रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे.चेतन टाटीया, सचिव रोटे.अर्पित अग्रवाल, प्रकल्प प्रमुख रोटे.प्रदीप पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन टाटीया यांनी तर सूत्रसंचालन गौरव महाले यांनी व आभार प्रदर्शन अर्पित अग्रवाल यांनी केले. यावेळी विलेश सोनवणे, राज मोहम्मद शिकलगार, रमण जाजू यांनी मनोगते व्यक्त केले.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

या समारंभात विलेश सोनवणे (पोलीस दल), राज मोहम्मद शिकलगार (कॅन्सरग्रस्तांची सेवा), अमृत शंकर पारधी (शाळा सेवक), मीराबाई दगडू बाविस्कर (वरिष्ठ सफाई कर्मचारी), नीता शरद कंखरे (एसटी वाहक), मनीषा राजेश बारी (वैद्यकीय सहाय्यक), संगीता पंडित पाटील (आशा सेविका), सुशीलाबाई दत्तात्रय सोनार (वैद्यकीय सेवा), अविनाश राजेंद्र पाटील (वायरमन) यांचा व्होकेशनल अवॉर्ड देऊन रोटे. गनी मेनन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रोटरी सदस्य रोटे. विलास पी. पाटील, संजय बारी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. समारंभास पुरस्कारार्थी तसेच रोटरी सदस्यांचे परिवारजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, सोमवार २६ फेब्रुवारी २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येत्या ५ जूनला पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त “महाराष्ट्राची शान आमचे गुलाबरावजी पाटील” हे गाणे प्रदर्शित करण्यात येणार

May 29, 2021

राज्यातील पालिका निवडणुका कधी होणार? ; चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य !

April 6, 2023

पुण्यात १८ वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्या : अजित पवार

March 13, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 डिसेंबर 2023 !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group