TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत शिवसेनेनं केली नारायण राणेंची बोलती बंद !

किरीट सोमय्यांकडून राणेंवरील आरोपांचा दाखवला व्हिडिओ

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केल्यामुळे भाजपनेही जोरदार पलटवार सुरू केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सेनेवर टीकास्त्र सोडले. पण, सेनेचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नारायण राणे यांनी भाजपवर केलेल्या टीका आणि सोमय्यांनीच केले आरोपांचे व्हिडीओ लावून एकच धुरळा उडवून दिला.

शिवसेना नेते विनायक राऊत यांनी किरीट सोमय्यांचा जुना व्हिडीओ दाखवला. त्यामध्ये किरीट सोमय्या यांनी सध्याचे भाजप नेते नारायण राणे यांच्यावर 100 बोगस कंपन्या असल्याचा आरोप केला होता. ईडी चौकशीला घाबरूनच नारायण राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोपही त्यांनी केला. दुसऱ्या एका व्हिडीओत नरेंद्र मोदी हे एनडीएचे खोटारडा उमेदवार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केल्याचं दिसत आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

शिवसेनेने दुसरा एक व्हिडीओ दाखवला असून त्यामध्ये नितेश राणे हे किरीट सोमय्यांवर आरोप करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये नितेश राणे म्हणतात की, किरीट सोमय्या हे मराठी भाषेच्या विरोधात असून त्यांनी मुंबईच्या शाळांमध्ये मराठीच्या सक्तीला विरोध केला. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी साऊथ मुंबई ही व्हेजिटेरियन झोन जाहीर करा अशी मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नितेश राणेंनी आरएसएसवर आरोप केला होता असंही विनायक राऊत म्हणाले.

किरीट सोमय्यांनी नारायण राणेंवर केलल्या आरोपांचे काय झाले याबाबत ईडीकडे चौकशी करणार असल्याचंही विनायक राऊत यांनी सांगितलं. राजन तेलींनी नितेश राणेंवर केलेल्या आरोपाचा एक जुना व्हिडीओही यावेळी शिवसेनेने शेअर केला आहे. नारायण राणेंचे जुने व्हिडीओ असेच टप्प्याटप्याने लावणार असल्याचंही विनायक राऊतांनी स्पष्ट केलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

धक्कादायक ! धुळ्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकूचा धाक दाखवून यात्रेतील भाविकांना लुटले ; मोबाईल अन् रोख रक्कम लांबवली !

May 26, 2024

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एरंडोल तालुक्यातील युवक जागीच ठार !

August 10, 2023

अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्यानिकेतनमध्ये

August 25, 2025

मराठा आरक्षण निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा ; तहसीलदारांना निवेदन

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group