TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात सराफा दुकान फोडले ; ११ लाखांचे दागिने लांबवले !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुकानाच्या शटरचे लॉक तसेच आतील चॅनलगेटचे कोयंडे कापून कारागिरांच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पावणेअकरा लाख रुपये किंमतीचे १८९ ग्रॅम सोने आणि सोन्याचे रॉ मटेरियल चोरल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील जोशीपेठमधील संभव ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संभव ज्वेलर्स नावाचे दुकान !
शहरातील आदर्श नगरात किशोर ओमप्रकाश वर्मा हे वास्तव्यास असून त्यांचे जोशीपेठ परिसरातील कालभैरव मंदिराजवळ संभव ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर वर्मा यांचे ऑफिस आहे. तर दुसऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचे काम सुरु असते त्यांच्याकडे आठ कारागिर असून ते गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागिर सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. हे कारागिर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यामुळे वर्मा हे वडीलांसह दुकानाचे शटर उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी जात असतात.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

रात्री दहा वाजता दुकान बंद करुन रुमवर निघून गेलेत !
वर्मा यांनी खरेदी केलेले सोने हे ऑर्डप्रमाणे त्यांचे दागिने बनविण्यासाठी त्याला मेल्टींग करुन ते कारागिरांकडे देवून त्यांच्याकडून दागिने बनवून घेतात. घरी किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागिर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपुर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवारी दिवसभर काम केल्यानंतर वर्मा हे रात्री साडेआठला तर त्यांचे कारागिर हे रात्री दहा वाजता दुकान बंद करुन त्यांच्या रुमवर निघून गेले.

दुकानाचे शटरसह चॅनल गेट तोडून केला प्रवेश
मंगळवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्यादुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली. त्यानुसार वर्मा हे बडील् व मोठ्या भावाला घेवून तात्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेट कोयंडे तुटलेले दिसले. त्यांनी दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर जावून पाहणी केली. गावित, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर फॉरेन्सीक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.

कारागिरांच्या ड्रॉवरमधून लांबवले १९ तोळे दागिने
चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसचा दरवाजा तोडून त्याठिकाणी असलेल्या कारागिरांच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले १८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रॉ मटेरियल असा एकूण १० लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरीची संपूर्ण घटना ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामध्ये चोरी करणारे तीन चोरटे चोरी करीत आहे. त्यातील एक चोरटा रस्त्यावरील नागरिकांवर रेकी करीत असून उर्वरीत दोघे हे चोरी करीत असल्याचे कैद झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २३ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

November 3, 2022

कळ्या फितीसह नमाज अदा करून वक्फ संशोधन बिलाचा निषेध !

April 1, 2025

भारतीय जनता पक्षाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

March 13, 2021

दुचाकी चोरट्याला अटक,पाच मोटार सायकली जप्त ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

February 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group