TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

vijay waghmare by vijay waghmare
April 26, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाच्या तिस-या दिवसाचा शुभारंभ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मुलांसाठी बालचित्रपट महोत्सवात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. शुभारंभप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते संस्कारांचे माध्यम देखील आहेत. अशा महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना चांगल्या विषयांची ओळख होते. आजच्या चित्रपटाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास मुलांपर्यंत पोहचणार आहे. तिनही दिवसात बालचित्रपट महोत्सवात दाखवलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा अनोखा संगम आयोजकांनी घडवून आणला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.

प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, पालकशाळेच्या डॉ.वीणा महाजन यांच्या हस्ते पोनि गुंजाळ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.सुचित्रा लोंढे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे, डॉ. सचिन कुंभार, कमलाकर रुगे,गणेश देसले,पालक शाळेचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, डॉ.विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अनंत पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शैलेश शिरसाठ तर आभार श्वेता जैन यांनी मानले. यावेळी प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी घेतलेल्या गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांना संस्कारक्षम मुल्यांची माहिती देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आग्र्याच्या कैदेतून केलेली सुटका, हा भारतीय इतिहासातील अत्यंत रोमहर्षक अध्याय आहे. हाच इतिहास नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपती शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाने महोत्सवात उपस्थित असलेल्या बालप्रेक्षकांना खिळवून ठेवले. शिवरायांची बुद्धिमत्ता, साहस आणि स्वराज्यनिष्ठा यांचे दर्शन या चित्रपटातून घडले. या चित्रपटातील प्रसंगांना जमलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणा देत या सादरीकरणाचा आनंद घेतला. केवळ मनोरंजनच नाही, तर आपल्या गौरवशाली इतिहासाची माहिती मुलांना मिळावी, या उद्देशाने या चित्रपटाची निवड आयोजकांनी केली होती.

बालचित्रपट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधनेचे कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, पालकशाळेचे डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, डॉ. विशाखा पाटील, मकरंद डबीर, अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्थ डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.सुचित्रा लोंढे, बालरंगभूमी परिषदेचे सदस्य आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार, पंकज बारी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिग्पाल लांजेकर यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त व उदंड प्रतिसादामुळे महोत्सवाची रंगत अधिकच वाढली असून, या उपक्रमामुळे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणि बालविकासाच्या उपक्रमात एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे मनोगत अनेक पालक व शिक्षकांनी यावेळी व्यक्त केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonA children's film festival that combines enlightenment and entertainment – Poni Rajendra Gunjal

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 25 ऑक्टोंबर 2024 !

October 25, 2024

चोपडा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित

December 19, 2024

धरणगाव पोलिसांनी उघडली वाळू माफियांविरुद्ध धडक मोहीम !

February 14, 2023

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार १४ जून २०२२ !

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group