TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
February 15, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) : पॅथॉलीजी लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करुन तो शहरातील टायटन मल्टी स्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाल्याचे दाखविले. त्यानंतर तरुणाच्या नावाने मेडीकल बिलाचा क्लेम कंपनीकडून मंजूर करुन घेत दिल्ली येथील विजय संतराम गुप्ता (वय २५, रा. तुघलकाबाद, नवीन दिल्ली) या तरुणाची जळगावात फसवणूक केली. ही घटना दि. २१ सप्टेंबर २०२४ मध्ये घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन दिल्ली येथील तुघलकाबाद येथे विजय संतरात गुप्ता हा तरुण वास्तव्यास आहे. या तरुणाची न्यू. इंडिया पॉलीसी कॉ. लिमी. या कंपनीत मेडीकल इन्शुरन्स पॉलीसी आहे. दि. २१ सप्टेंबर २०२४ मध्ये हा तरुणाला शहरातील टायटन मल्टी स्पेशलीटी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असल्याचे दाखविले. तसेच जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅब येथील रिपोर्ट असून त्याद्वारे तरुणाच्या नावाने न्यू इंडिया पॉलीसी कॉप लिमी कंपनीतून मेडीक्लेम मंजूर करुन घेत तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे.

READ ALSO

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

रिन्युअल करण्यासाठी गेल्यानंतर प्रकार उघडकीस

तरुणाचे काढलेल्या मेडीक्लेमची मुदत संपल्यानंतर तो रिन्युअल करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने आजपर्यंत कोणत्याही मेडीक्लमेचा लाभ घेतलेला नसल्याने त्याने कंपनीकडे रिन्युअलमध्ये सूट मिळण्याची विनंती केली. यावेळी विजय गुप्ता यांस कंपनीकडून तुम्ही जळगावातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल होवून मेडीक्लेमचा लाभ घेतल्याचे सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

जळगावात न येता दाखविले अॅडमीट

दिल्ली येथील विजय गुप्ता हे एकदाही जळगावात आलेले नसतांना त्यांच्या नावाने लॅबमधून बनावट रिपोर्ट तयार करुन अॅडमीट झाल्याचे दाखवून मेडीक्लेम मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला.

माहिती घेतल्यानंतर दिली पोलिसात तक्रार

फसवणुक झालेल्या गुप्ता यांनी न्यू इंडिया पॉलीसी कॉप लिमी कंपनीकडून संपुर्ण माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी जळगावातील अजिंठा चौफुलीवरील टायटन मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलचे डॉ. इम्रान बी. नाईकवाडी व जोगेश्वरी पॅथॉलॉजीचे व्यवस्थापकांविरुद्ध गुप्ता यांनी दिल्ली पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो एमआयडीसी पोलीसात वर्ग करण्यात आला आहे.

हॉस्पिटल चार महिन्यांपासून बंदच
हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता सदर हॉस्पिटल तीन ते चार महिन्यांपासून बंद आहे. त्यातील डॉक्टरांचा शोध घेण्यासह कागदपत्रे कशी मिळविली, लॅबचा रिपोर्ट घेताना कोणाचे नमुने घेण्यात आले, यासह विमा कंपनीकडून किती रक्कम मिळविली, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व - संजय मारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीतील मृत तरुणीच्या पतीचा विष प्राशनामुळे मृत्यू

January 2, 2021

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 1, 2021

धरणगावात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात ; महाराजस्व अभियानांतर्गत व सक्सेस अकॅडमीचा संयुक्त उपक्रम !

December 5, 2020

हिंदू नववर्षाचे संगीतमय वातावरणात संपन्न

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group