TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी विशेषज्ञांनी सहभागी होण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनामार्फत आत्मनिर्भर भारत योजनेतंर्गत केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनतंर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) निहाय वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेबिनार कार्यक्रमात एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) मध्ये कार्यरत असलेले उद्योजक व नव्याने लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असणाऱ्या (Non ODOP) उद्योगातील उद्योजक, वैयक्तिक लाभार्थी, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी/फेडरेशन, उत्पादक सहकारी संस्था तसेच जिल्हास्तरावर कार्यरत असणाऱ्या विविध बँकांचे प्रतिनिधी, डी.पी.आर (DPR) तयार करण्यासाठी बँकांचे सेवानिवृत्त अधिकारी व कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ यांना सहभागी होणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

हा वेबिनार कृषि विज्ञान केंद्र, बारामती राज्यस्तरीय तांत्रिक प्रशिक्षण संस्था (SLTI) यांचेमार्फत आयोजित करण्यात येणार आहे. एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी केळी या विषयावर १८ ऑगस्ट, २०२१ रोजी दुपारी ३ वाजता वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. या वेबिनारची लिंक वेबिनारच्या एक दिवस अगोदर पाठविण्यात येणार आहे. तरी या वेबिनार कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत : मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : घातपाताचा कट उधळला ; महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेल्या ४ दहशतवाद्यांना अटक !

May 5, 2022

मावळ तालुक्यातील पाटण प्रादेशिक पाणी योजनेस मंजुरी ; मंत्रालय बैठकीत निर्णय

November 17, 2021

खान्देश करिअर महोत्सवाची यशस्वी सांगता ; ३ दिवसात हजारो तरुणांनी घेतलेला लाभ

April 13, 2025

जळगाव जिल्ह्यात २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध ; जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group