TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुक्यातील शेतकऱ्याला पावणेतीन लाखांत ऑनलाईन गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका व्यक्तीच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी जवळपास पावणेतीन लाखांची रक्कम काढल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सायबर क्राईम व चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील चौगाव येथील बापूराव आधार पाटील (वय ४७) यांच्या चोपडा येथील बंधन बँकेच्या खात्यातून २ लाख ८१ हजार ४२१ रुपये सायबर चोरट्यांनी २७ जूनला दुपारी २ वाजेच्या सुमारास लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ही रक्कम एकाच वेळेस न काढता ४ ते ५ वेळेस काढली आहे. त्यांच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजनंतर बापूराव पाटील यांनी बँकेत संपर्क केला असता त्यांच्या खात्यातून रक्कम लंपास झाल्याचे लक्षात आले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

या घटनेनंतर बापूराव पाटील यांनी सायबर पोलीस यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली असून या संदर्भात बापूराव पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद ही नोंदवली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी ४२० प्रमाणे तसेच सायबर गुन्हे कलम ६६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policechopadaCrime

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार गंभीर

April 8, 2026
Next Post

जळगाव : रेशनकार्डमध्ये फेरफार करुन शासनाची फसवणूक, वैद्यकीय देयकासाठी केला खोटा ठराव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखिल भारतीय कुणबी महासंघाचा बोदवड कार्यकर्ता मेळावा उत्साहात !

October 3, 2022

जळगावात लेखाश्री सोनार यांच्या चित्रकलेचा रंगोत्सव : कला आणि जीवनाचा सुंदर संगम

May 11, 2025

धर्माचं राजकारण युपीसाठी अफूची गोळी ; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका !

December 14, 2021

कंगना राणावत प्रकरण: मुंबई हायकोर्टाने महापालिकेला झापले; उद्या होणार सुनावणी

September 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group