TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धर्माचं राजकारण युपीसाठी अफूची गोळी ; शिवसेनेची पंतप्रधान मोदींवर टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजकारणासाठी धर्माच्या रूपाने अफूची गोळी देण्यासारखा हा प्रकार आहे. हे केवळ भाजपच्या बाजूने नव्हे, तर असदुद्दीन ओवेसी देखील तेच करीत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.

अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा वेगळा होता, आजचे प्रश्न वेगळे आहेत. ते आहेत बेरोजगारी, कोरोना-ओमायक्रॉन, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, ही आक्रमणे होत असताना आपण सातत्याने धर्माचे विषय घेऊन लोकांना प्रभावित करणे, मतांचे ध्रुवीकरण करणे हे सर्व उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी सुरू आहे, असा पलटवार शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्याबद्दल विचारले असता सावंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी धर्माच्या रूपाने अफूची गोळी देण्यासारखा हा प्रकार आहे. हे केवळ भाजपच्या बाजूने नव्हे, तर असदुद्दीन ओवेसी देखील तेच करीत आहेत. ते सध्या भाजपचे काम करीत असल्यासारखे वाटते. भाजपला हवे ते घडविण्याचे काम ओवेसी करतात.

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला हे सूडाचे राजकारण आहे. मुंबईच्या महापौरांच्या अपमानानंतर आशिष शेलार यांना लक्ष्य केल्यानंतर दिल्लीत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मुळात राऊत यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ हा मूर्ख किंवा महामूर्ख असा होतो. त्यामुळे कुणाचा अपमान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा जाणीवपूर्वक केलेला छळ आहे. बुद्धिबळातील प्याद्यांसारखी आव्हाने देऊ नका, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

रात्री शरीर संबंधादरम्यान संतापली पत्नी ; पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने केले वार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चौकशीनंतर अखेर शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीकडून अटक !

October 3, 2021

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला कारची धडक ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

February 2, 2024

अमोल पाटील यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना वैद्यकीय मदत रवाना !

September 5, 2021

चाळीसगाव जि.प.च्या तत्कालीन उपविभागीय अभियंत्यासह ९ जणांना बजावल्या नोटीसा !

May 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group