TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रात्रीतून मेल्या शंभर मेंढ्या ; धरणगावातील घटनेने खळबळ !

जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देत मेंढपाळ बांधवांचे केले सांत्वन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2023
in धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळेरोडवर एका ठिकाणी काही मेंढपाळ थांबलेले आहेत. रात्रीतून तब्बल १०० हून अधिक मेल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील मोठा माळी वाडा ते पिंपळेरोडवर एका ठिकाणी दिलीप मधुकर वाघ (माळी) यांच्या शेतात  धुळे जिल्ह्यातील  मेंढपाळ वाडा उतरला होता. मंगळवार सायंकाळी मेंढपाळ मेंढ्याच्या कळपातील ५ ते ६ मेंढ्या अचानक दगावल्या. त्यानंतर रात्रीतून तब्बल १०० हून अधिक मेल्याचे आज सकाळी उघडकीस आल्यानंतर मात्र, खळबळ उडाली. पाणी किंवा चाऱ्यातून  मेंढ्यांना विषबाधा झाल्याची शंका आहे. या घटनेत १००ते १२५ मेंढ्या दगावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत मेंढपाळ बांधवांचे सांत्वन केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

यावेळी कृषी अधिकारी श्री. देसले, निवासी नायब तहसीलदार श्री.सातपुते, जिल्हा परिषदचे डॉक्टर महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रमोद पाटील, पिंपळे गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, धरणगाव शहरातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी बाळू जाधव, रवी महाजन, राजू सुकलाल महाजन, हेमंतभाऊ चौधरी उपस्थित होते. दरम्यान, १०० हून अधिक मेंढ्या मेल्याचे मेंढपाळ यांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 सप्टेंबर 2026 !

September 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
Next Post

चाळीसगावात आज कुस्त्यांची दंगल..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील जागृत देवस्थान भवानीमातेचं शिवकालीन मंदिर !

October 7, 2021

पत्रकारांनी ‘तो’ प्रश्न विचारताच सोमय्यांनी काढला पळ !

April 8, 2022

धन्वंतरी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

November 13, 2020

भाजप आमदार संजय कुटे दारु पिऊन कुठेही पडतात : शिवसेना आमदार संजय गायकवाड

April 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group