TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वकीलाच्या दहा वर्षीय मुलीने दाखविली हिंम्मत, दरोडेखोरांना लावले परतावून…दरोड्याचा प्रयत्न पाडला हाणून !

चौथीच्या इयत्तेतील श्रृंगी पाटील हिने हिंम्मत दाखविली...दरोडखोरांचा पाणी पिण्याचा बहाणा...१५ मिनिट थांबून...!

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुक्ताईनगर नगरात मुलगी घरी एकटे असल्याची संधी पिण्यासाठी पाणी मागत दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय मुलीने हिंमत दाखविल्यामुळे हा दरोडेखोरांचा दरोड्यांचा प्रयत्न फसला आहे. यावेळी दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आतमध्ये येवू असे मुलीला धमकावले होते, मात्र मुलीने अजिबात न घाबरता दरवाजा न उघडून हिंमतीने दरोडेखोरांना परतवून लावले. दरम्यान याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे. भर दिवसाच्या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील मुक्ताईनगरात एस.एम.आय.टी. महाविद्यालाजवळ ॲड सचिन देविदास पाटील (वय ४३) हे पत्नी विद्या पाटील व दहा वर्षीय मुलगी श्रृंगी या परिवारासह वास्तव्यास आहेत. सचिन पाटील हे जिल्हा न्यायालयात वकील व्यवसाय करतात तर त्यांच्या पत्नी विद्या पाटील जळगाव शहरातील एका शाळेत शिक्षिका आहेत. बुधवारी सचिन पाटील व विद्या पाटील हे दोन्ही नोकरीवर निघून गेले. दुपारी श्रृंगी ही शाळेतून घरी परतली, ती घरी एकटीच होती.

READ ALSO

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

दरोडेखोरांचा प्लॅन..मात्र तो सक्सेस झाला नाही…

दुपारी २ वाजता काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरी आले. त्यातील एकाने दरवाजा ठोठावला . लोखंडी ग्रीलींगच्या दरवाजाला आतून कुलूप लावलेले होते, आवाज ऐकून श्रृंगी हिने लाकडी दरवाजा उघडला. त्यातील एका दरोडखोराने पिण्यासाठी पाणी मागितले, अनोळखी वाटत असल्याने श्रृंगी हिने पाणी देण्यास नकार देत याठिकाणाहून जात अस सांगितले, व दरवाजा बंद करून घेतला, यानंतर दरोडेखोराने पाणी पाज नाहीतर दरवाजा तोडून आतमध्ये घुसेल असे सांगितले, मात्र मात्र शृंगीने हिम्मत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. तब्बल १५ मिनिटे दरोडेखोर दरवाजाजवळ थांबून होते, मात्र श्रृंगीने त्यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही. खिडकीतून श्रृंगी हिला एका झाडाखाली एका रिक्षात आणखी चार ते पाच जण दिसले. त्यातील एक जण ‘प्लॅन सक्सेस झालाय’ असे बोलत असल्याचे तिने ऐकले. अखेरपर्यंत श्रृंगीने कुठलाही प्रतिसाद न देता दरवाजा न उघडला नाही, त्यानंतर दरोडेखोर आल्या मार्गाने निघून गेले.

भर दुपारी वर्दळीच्या परिसरातील घटनेने खळबळ…

खिडकीतून श्रृंगीने शेजारच्यांना आवाज दिला, त्यानुसार शेजारीची महिला धावतच श्रृंगी हिच्याकडे आली, महिलेला सर्व श्रृंगी हिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर श्रृंगी हिची आई विद्या पाटील ह्या सुध्दा घरी आल्या व सायंकाळी ॲड सचिन पाटील हे सुध्दा घरी परतले. यावेळी श्रृंगी हिने तिच्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर ॲड सचिन पाटील हे सुध्दा अवाक्‌ झाले, त्यांनी तातडीने तक्रारीसाठी रात्री दहा वाजता जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. ॲड सचिन पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रात्री बारा वाजता पोलिसांनी वकिलांच्या घरी जाऊन घटनेची माहिती जाणून घेतली. दरम्यान पोलीस प्रकरणाची माहिती घेत असून पुढील कार्यवाही करीत आहेत. दरम्यान दरोडखोर हे साध्या रिक्षातून नव्हे महिलांच्या पिंक या रिक्षातून आले असल्याची माहिती समोर आली आहे. भर दुपारच्या वर्दळीच्या परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे.

श्रृंगी हिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक….

श्रृंगी ही जळगावातील सेंट टेरेसा या स्कूलमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत आहे, दरम्यान घरात एकट्या असलेल्या श्रृंगी हिने धाडस दाखविले अन् न घाबरता, दरोडेखोरांना कुठलाही प्रतिसाद दिला, नाही मोठी दुर्घटना टळली आहे, अन्यथा पाणी पिण्याच्या बहाण्याने दरोडेखोर घरात घुसले आणि अनर्थ घडला असता. श्रृंगी हिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
Next Post

आईच्या डोळ्यांदेखत वाघाने एकुलत्या एक मुलाला उचलून नेले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

October 23, 2020

मेरठमध्ये काकीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध केल्याने तरुणाने केली चाकूने भोसकून हत्या

January 29, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2025 !

September 17, 2025

Completion Of Jeneponto Wind Farm Accelerated To July

July 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group