TheClearNews.Com
Sunday, November 2, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अत्याचार !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपी अटकेत !

vijay waghmare by vijay waghmare
September 25, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) लहान बहिणीला शाळेत सोडून घरी पतरणाऱ्या अल्वयीन मुलीला रस्त्यात अडविले. तीचे तोंड दाबून तीला रिक्षात जबरदस्तीने बसवून एका बंद पडलेल्या शाळेच्या गच्चीवर नेले. त्याठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका शाळेत इयत्ता बारावीचे शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला शाळेत सोडण्यासाठी सकाळी ११ वाजता गेली होती. बहिणीला शाळेत सोडल्यानंतर ती मुलगी घरी परतत असतासंना तिच्या मागून असलेल्या दिनेश शांताराम भिल (रा. शांताबाई नगर) याने मुलीचे तोंड दाबले. त्यानंतर समोरुन येणाऱ्या रिक्षाला थांबवून त्याने आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड असे सांगितले. त्यानुसार रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर संशयित दिनेशने त्या मुलीला बळजबरीने त्याठिकाणावरील बंद शाळेच्या जिन्यावरून गच्चीवर नेत त्याठिकाणी त्या मुलीवर अत्याचार केला.

READ ALSO

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

तू माझ्याशी लग्न कर, अन्यथा कुटुंबियांना मारून टाकेल !

दिनेश भिलकडून जबरदस्ती होत असल्याने त्या मुलीने आरडाओरड केला. मात्र त्या परिसरात कोणीच नसल्याने तीला मदत मिळू शकली नाही. तसेच दिनेशने त्या मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी देखील दिली.

आईवडीलांनी गाठले पोलीस ठाणे !

संशयीतासोबत मुलीने केलेल्या झटापटीत तीचे कपडे देखील फाटले. दरम्यान, तेथून मुलगी घराच्या दिशेने जात असतांना तीला रस्त्यात तीचे आई वडील भेटले. त्यांना घडलेली हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला सोबत घेवून पोलीस ठाणे गाठले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी करीत तेथून पुरावे गोळा केले.

संशयिताविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा !
पीडीत मुलीने आईसोबत अमळनेर पोलिसात धाव घेतली. पोलिसांना घडलेली घटना सांगितल्यानंतर संशयीत दिनेश भील याच्याविरुद्ध पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A minor girl returning home after leaving her sister at school was abused all day long!Amlner

Related Posts

गुन्हे

हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा

November 1, 2025
गुन्हे

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

October 31, 2025
गुन्हे

डोळ्यात मिरची पुड टाकून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

October 30, 2025
गुन्हे

कन्नडच्या महिलेची ९० हजारांची सोनपोत लंपास

October 29, 2025
गुन्हे

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

October 29, 2025
गुन्हे

कुटूंब देवदर्शनाला गेले असतांना चोरट्यांनी साधली संधी ; रोकडसह दागिने लंपास

October 28, 2025
Next Post

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंडारा रुग्णालयात ‘त्या’ दिवशी १० नवजात बाळांचा वाचला असता जीव, दोन नर्सवर बेजबाबदारपणाचा ठपका

January 20, 2021

अनुभूती निवासी शाळेतर्फे पंडीत जसराज यांना श्रद्धांजली

September 7, 2020

ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा, आणखी आवश्यक सेवांचा समावेश

April 5, 2021

तुम्ही मुख्यमंत्री आहात हे एका दिवसासाठी विसरा आणि मग होऊन जाऊ द्या : नीलेश राणे

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group