TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाविकास आघाडीच्या काळात दुर्लक्षित झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल – आ.मंगेश चव्हाण

ना.गिरीषभाऊ महाजन यांना कॅबिनेट मंत्रिपद, चाळीसगावात भाजपा पदाधिकारी व समर्थकांचा जल्लोष

The Clear News Desk by The Clear News Desk
August 9, 2022
in चाळीसगाव, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांनी भाजपा शिवसेना युतीच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निकटवर्तीय व उत्तर महाराष्ट्रातील वजनदार नेते असलेले गिरीषभाऊ महाजन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जळगाव जिल्ह्यात जल्लोष साजरा केला जात असून चाळीसगाव येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीषभाऊ तुम आगे बढोच्या घोषणांनी परीसर दणाणून काढला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयाबाहेर एकत्र येत फटाके फोडण्यात आले व एकमेकांना पेढे भरवून हा आंनद साजरा केला गेला. सदर प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ना.गिरीषभाऊ महाजन यांचे अभिनंदन केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात राज्याच्या जलसिंचन व आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते, वरखेडे धरणाचे शिल्पकार, भाजपाचे संकटमोचक, नाशिक व जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.ना.श्री.गिरिषभाऊ महाजन यांनी आज नवीन मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. हा केवळ जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सातत्याने उत्तर महाराष्ट्र, खान्देश यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले. मात्र आता ना.गिरीषभाऊ यांच्यासारखा अनुभवी व वजनदार मंत्री नवीन सरकार मध्ये आल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल हा विश्वास आम्हाला आहे अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
Next Post

धरणगावच्या दर्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आदिवासी दिनानिमित्त प्रतिमा पूजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रश्न अनेक… उत्तर एक…चाळीसगावात आ. मंगेशदादा चव्हाण यांची आमसभा ; उपस्थितीचे आवाहन !

September 17, 2023

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयभाऊ महाजन यांचा उद्या अभिष्टचिंतन सोहळा !

February 2, 2023

शपथेचा भंग केल्यामुळे महाविकास आघाडीचे मंत्रिमंडळ बरखास्त करा ; चंद्रकांत पाटलांची राज्यपालांकडे मागणी

January 22, 2022

खळबळजनक : पुण्यात गॅंगवॉर, भरदिवसा एकमेकांवर गोळीबार !

October 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group