TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नववीतल्या मुलाने डोक्यामध्ये दगड घालून केला आईचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

डोक्यात, तोंडावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार ; पोलीस चौकशीत दिली गुन्ह्याची कबुली !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका 40 वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलीस चौकशीत शाळेत जाणे बंद केल्याने सतत रागावते म्हणून 15 वर्षीय पोटच्या पोरानेच दगडाने ठेचून आईची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संगीता राजू रवाळे (वय ४० वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असं या मृत महिलेचं नाव आहे.

जाणून घ्या…. आहे नेमकं प्रकरण?

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम दहीगाव गावंडे येथील मृतक संगीता रवाळे हिच्या पतीचं निधन झालं असून, तिला दोन मुले आहेत. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे इथे ती राहत होती. रविवार म्हणजे ४ जूनपासून संगिता ही गावातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर मंगळवारी (६ जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह काटेरी झुडुपात टाकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याने तिचा खून केल्याचं स्पष्ट होतं. या हत्येचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर आज संपूर्ण हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलीसानाही धक्का बसला. कारण संगीता हिच्याच पंधरा वर्षे पोटच्या मुलानेच आईची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.

…म्हणून संतापाच्या भरात आईला संपवलं !
मृतक संगीता हिच्याच मुलाला चौकशीसाठी बोलावून विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या आईची कट रचून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. रागवायचं कारण म्हटल्या गेलं तर मारेकरी मुलांना शिक्षण सोडून दिलं, म्हणजेच शाळेत जाणे बंद केलं होतं. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी आई नेहमी त्याला रागवायची. हत्येच्या दिवशी देखील आई आणि मुलामध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्यानं आईला संपवलं. पोलीस चौकशीत मुलानं आईची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.

कट रचून दगडाने डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी केले वार !

मृत संगीता ही कामासाठी पारसला रेल्वेने ये-जा करायची. दररोज प्रमाणे ४ जून रोजी देखील दहिगाव गावातुन शेत रस्ताने अन्वी मिर्झापुरमार्गे बोरगांव मंजू रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाली होती. संगीता ही रस्त्याच्या मधोमध म्हणजेच सामसूम शेत रस्त्यात पोहोचली असता, तिच्याच मुलाने येथे येत दगडाने आईच्या डोक्यावर, तोंडावर व शरीरावर ठिकठिकाणी वार खून केला. हत्येनंतर मृतदेह कोणाला दिसू नये मुलाने रस्ताच्या बाजुला असलेल्या नालीमध्ये मृतदेह टाकुन त्यावर काटेरी झुड़पे टाकुन झाकुन टाकले. पुढं ६ जून रोजी तिचा मृतदेह आढळून आला अन् संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलगा विधी संघर्ष अल्पवयीन आहे. आरोपी मुलास बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरु केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
Next Post

सरस्वतीची हत्या करणारा क्रुरकर्मा मनोज साने मोबाईलवर बघायचा रोज पॉर्न व्हिडीओ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठा योजना, नळ जोडण्यांच्या कामांना गती द्यावी : पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील

July 15, 2021

फोटोचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

January 26, 2023

कर्नाटकला मिळाले नवे मुख्यमंत्री; बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

July 28, 2021

लष्करी जवानाने गरोदर पत्नीसह मुलीचा गळा आवळून केला खून !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group