TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साक्रीला अत्याचारातून गरोदर मुलीचा गर्भपातानंतर अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू !

तरुणासह नर्सविरोधात गुन्ह्याची नोंद ; संशयित तरुण ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) साक्री तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा धुळ्यात गर्भपात करण्यात आला. यात रक्तस्राव अधिक प्रमाणावर झाल्याने पिडीतेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांत नर्सविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

साक्री तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यातून गरोदर राहिलेल्या मुलीला धुळे शहरात आणत गर्भपात करण्यात आला. त्यासाठी एका खासगी रुग्णालयातील नर्सने पैसे घेतले. गर्भपात झाल्यावर घरी नेल्यावर मुलीचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी आता पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नर्स प्रमिला पवार व राज सिकलकरवर गुन्हा दाखल झाला आहे.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

मुलीला घराजवळ राहणाऱ्या राज दीपक सिकलकर (वय २०) याने लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. त्यामुळे ही मुलगी गरोदर होती. याविषयीची माहिती समजल्यानंतर तिला सोबत घेत आईने धुळे गाठले. शहरातील साक्री रोडवरील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रमिला पवार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांकडून १० हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलीचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर या मुलीला पुन्हा गावी नेण्यात आले; परंतु जास्त रक्तस्रावामुळे मुलीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी धुळे शहर गाठले. शिवाय साक्रीरोडवरील त्या रुग्णालयात तपासणी केली. तोपर्यंत नर्स प्रमिला पवार पसार झाली. प्रमिलाने पीडितेला फाशी पूल परिसरातील घरी नेत गर्भपात केल्याचे समोर आले आहे. संशयित राजला अटक केली आहे. त्याला न्यायालयात उभे केल्यावर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पीडितेच्या वडिलांचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

जुनी पेन्शन योजनेसाठी धरणगाव पालिकेचे सफाई कर्मचारी संपावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १६ जुलैला महत्त्वाची चर्चा !

July 13, 2021

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

July 22, 2022

…तर मग बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार? ; पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी !

March 25, 2023

शाळेतून घरी जाणाऱ्या शिक्षिकेला टिप्परने चिरडले !

October 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group