TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जेवणाच्या बिलावरून सामनेर येथील हॉटेलमध्ये हाणामारी

एक जण गंभीर जखमीवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2022
in गुन्हे, जळगाव, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा(प्रतिनिधी) :  सामनेर येथील एका हॉटेलवर मारहाण झाल्याची घटना ६ नोव्हेंबरला दुपारी घडली होती. दरम्यान, या भांडणात एकास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर मुंबई येथील के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमीची प्रकृती चिंताजनक असून या प्रकरणी जखमी व्यक्तीच्या वडिलांनी १० नोव्हेंबर रोजी पाचोरा पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सामनेर येथील पवनकुमार भागवत सूर्यवंशी (धोबी) व प्रमोद दिलीप पाटील हे ५ नोव्हेंबरला रात्री सामनेर गावानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेल चालक तसेच पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील यांच्यात जेवणाच्या बिलावरुन शाब्दिक चकमक होवून भांडण झाले. त्यानंतर ६ नोव्हेबरला दुपारी दीड वाजेच्या सुमारास पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील हे जेवणाचे बिल देण्यास हॉटेलवर गेले होते. या वेळी आदल्या दिवसाच्या भांडणाचा वचपा काढत पवनकुमार सूर्यवंशी व प्रमोद पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पवनकुमार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यास जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान पवनकुमार यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात दाखल केले आहे. तर पवनकुमार यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी पवनकुमार सूर्यवंशी यांचे वडिल भागवत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात पाचोऱ्यातील हनुमान नगरमधील आर्यन मोरे (पूर्ण नाव माहित नाही) व सामनेर येथील गोकुळ नेरपगार या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

READ ALSO

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

आघाडी न झाल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी : महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रकार नयन बाराहाते फोटोग्राफी व व्यंगचित्रकार फेलोशिपचे वितरण !

July 5, 2023

चाळीसगावात ‘मविआ’च्या आंदोलनापूर्वीच राजकारण पेटले ; भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात टाकलेली पोस्ट प्रचंड व्हायरल !

June 21, 2024

जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपासून राबविला जाणार अनाथ प्रमाणपत्र पंधरवाडा

November 6, 2020

जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विनामूल्य रिक्षा प्रशिक्षण व लायसन्स ; मनसेचा सुत्य उपक्रम !

July 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group