TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात ‘मविआ’च्या आंदोलनापूर्वीच राजकारण पेटले ; भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात टाकलेली पोस्ट प्रचंड व्हायरल !

*माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांनी ९८ हजार ६०० रुपये दुष्काळी अनुदान घेतल्याचा आरोप !*

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा झालेले नाही ते जमा करावे, असा आरोप करत शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी आज दि.२१ जून रोजी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धरणे आंदोलन केले जाणार आहे. यात यावर्षी दुष्काळी घोषित असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील ७० टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही ते तत्काळ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मात्र अशी मागणी करणारे माजी खासदार – आमदार यांनीच लाखोचे अनुदान आपल्या खात्यात पाडून घेतल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात टाकलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील हे आधी आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून लाखोंची पेन्शन मिळते. मात्र त्यांनी आपल्या पत्नी सौ.संपदा पाटील यांच्या नावाने ४७६०० रुपये दुष्काळी अनुदान घेतले आहे. तसेच माजी आमदार राजीव देशमुख यांना देखील पेंशन सुरु आहे. त्यांनी देखील त्यांच्या तळेगाव शिवारातील जमिनीचे ५१००० रुपये दुष्काळी अनुदान मिळविले आहे. एकीकडे लाखोंची पेन्शन व कोट्यावधींची संपत्ती असताना शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान घेणे व दुसरीकडे त्याच शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणे असा दुटप्पीपणा उघड झाल्यामुळे एन आंदोलनाच्या आधी हे दोन्ही माजी खासदार आमदार तोंडघशी पडले असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
वास्तविक शासनाचे कुठलेही अनुदान घेणे हे आता इच्छिक आहे, लाभार्थ्यांनी नाकारलेले अनुदान गोर गरिबांसाठीच्या दुसऱ्या योजनांसाठी वापरले जाते. या दोन्ही माजी लोकप्रतिनिधी यांना हे दुष्काळी अनुदान नाकारता देखील आले असते. मात्र त्यांनी स्वतःहून महसूल प्रशासनाला बँक खाते क्रमांक देऊन त्यानंतर केवायसी प्रोसेस करून हे अनुदान आपल्या पदरात पाडून घेतले आहे. त्यामुळे उद्या त्यांनी आम्हाला हे अनुदान शासनाने न माहिती खात्यात टाकले असे सांगून अंग देखील झटकता येणार नाही, असेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, चाळीसगावात ‘मविआ’च्या धरणे आंदोलनापूर्वीच भाजपने सोशल मीडियात टाकलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियात टाकलेली पोस्टमधील आकडे खालील प्रमाणे !
माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांनी घेतलेले दुष्काळी अनुदान खालीलप्रमाणे.
१) संपदा उन्मेष पाटील (माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी) – गाव – दरेगाव, क्षेत्र – २.८ हेक्टर, खात्यात जमा झालेले अनुदान ४७६००/- रुपये
२) राजीव अनिल देशमुख (माजी आमदार) – गाव – तळेगाव, क्षेत्र – ३ हेक्टर, खात्यात जमा झालेले अनुदान ५१०००/-

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChalisgaonPolitics

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 21 जून 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुनील झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट ; शालेय पोषण आहार घोटाळ्याचीही आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार तक्रार !

January 29, 2021

मोठी बातमी : मराठा नेते रमेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिव बंधन !

November 7, 2022

धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढण्याची मागणी !

April 11, 2022

छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे प्रेरणा स्रोत : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group