TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानचे प्रेरणा स्रोत : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून उत्तम प्रशासक म्हणून आदर्श निर्माण केला. शिवाजी महाराज हे जलयुक्त शिवाराचे प्रणेते होते. माझ्या ग्रामीण भागातील ममुराबाद येथे महाराजांचा पुतळा उभारल्याचा सार्थ अभिमान असून त्यांनी केलेले कार्य प्रत्येकाच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिवरायांचा पुतळा (स्मारक) म्हणजे हिंदुस्थानचे प्रेरणेचा स्रोत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथे शिवरायांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलत होते.

जळगाव तालुक्याच्या वैभवात भर घालणारा आणि जळगाव ग्रामीणमध्ये सर्वाधिक उंच असलेल्या ममुराबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेष दादा पाटील, आ.राजूमामा भोळे व सर्वच मान्यवरांनी पुतळाकृती समितीचे कौतुक करून अभिनंदन केले.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

मान्यवरांचे मनोगत
यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले की, छत्रपतींचे आचार व विचार आत्मसात करण्याची काळाची गरज आहे. खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आपले विचार मांडतांना सांगितले की, प्रत्येकाने छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करावी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कायम स्फूर्तीचा, ज्ञानाचा, शौर्याचा आणि अखंडपणे स्वराज्य निर्माणाचा क्रियाशील ध्यास असणारा झरा असल्याचे प्रतिपादन केले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, शिवरांच्या आदर्शा नुसार गावात एकोपा ठेवा , युवकांनी व्यसनमुक्त व्हावे , उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सर्वांना नेहमीच प्रेरणादायी व ऊर्जादायी ठरेल असे सांगितले.

जळगाव ग्रामीण भागातील सर्वात उंच व अश्वरूप पुतळ्याचे अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार उमेश दादा पाटील आमदार राजू मामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील महिला आघाडी प्रमुख सरिताताई – कोल्हे माळी भाजपाचे जिल्हाप्रमुख ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज उद्योगपती बच्छाव सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फकीरा पाटील, भीमराव मराठे आदींची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती सरिता खाचणे यांनी केले. प्रास्ताविक पुतळा कृती समितीचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले तर आभार कृती समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सावळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुतळा कृती समितीचे पदाधिकारी , सदस्य , ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतेले.

ठळक वैशिष्ट्ये
कृती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकच गणवेश परिधान केला होता. गावात प्रमुख रस्त्यावर दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. भगवे झेंडे, कमानी, बॅनर यामुळे ममुराबाद परिसर संपूर्ण भगवामय झाला होता. छत्रपतींच्या पुतळ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवराय, जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यांची होती उपस्थिती
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, भाजपाचे जिल्हाप्रमुख ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, माजी सरपंच महेश चौधरी, उपसरपंच आरती पाटील, सचिन पाटील, ग्रा.प. सदस्य भैया शिंदे, भरत शिंदे, शैलेंद्र पाटील, अमर पाटील, शैलेश पाटील, अनिस पटेल, नासिर पटेल, विलास सोनवणे, गोपाल मोरे, प्रीतम पाटील, रंजना ढाके, लताताई तिवारी, अंजना शिंदे, साधना चौधरी, सुनीता चौधरी, वास्तु विशारद विशाल देशमुख, महिला आघाडी तालुकाप्रमुख शिवराज पाटील, डी. ओ. पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, रवी देशमुख, माजी सभापती जनाप्पा कोळी ,मुकुंदराव नन्नवरे, रवींद्र चव्हाण सर, उद्योगपती डी. डी. बच्छाव सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, ग्रामसेवक कैलास देसले, तुषार महाजन, कैलास चौधरी, ज्योतीताई चव्हाण, भारती म्हस्के, प्रिया इंगळे, कृती समितीचे अध्यक्ष पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थितीत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

आपल्या घराचे स्वत: तीर्थंकर बना : प.पू. प्रविणऋषीजी म.सा. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सुप्रियाताई सुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 18, 2022

उपमहापौर पदासाठी सुनील खडके यांचा अर्ज दाखल

November 10, 2020

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यता नोंदणी अभियान !

January 28, 2022

धक्कादायक : मृत महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने लांबविले !

November 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group