TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्रालयाचा धाक दाखवून कार्यकारी अभियंत्यांकडून ठेकेदारांची आर्थिक लुट ; कंत्राटदार संघटनेची तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या धोरणाविरुद्ध कामे एकत्रित करून काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना मदत करण्यासाठी व आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी अलीकडेच संदर्भीय सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. लहान कंत्राटदारांना कामे मिळू नयेत, या हेतूनेच कार्यकारी अभियंता विजय पाटील जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवित आहेत. एवढेच नव्हे तर, मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा धाक दाखवून बिलं काढण्यासाठी कार्यकारी अभियंता हे ठेकेदारांची सातत्याने आर्थिक लुट करत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने प्रधानमंत्री ग्रामसेवक योजना एमआरडीए, नाशिक प्रादेशिक विभाग येथील अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान, कंत्राटदार महासंघाच्या आरोपामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

या संदर्भात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास मुरलीधर पाटील यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव येथे कार्यरत असलेले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता विजय पाटील हे त्यांच्या मनमानी कारभार करणे शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयात गैरहजर राहणे. पैशांची मागणी करणे, यासाठी सुप्रसिद्ध आहेत. कार्यकारी अभियंता यांचे हजेरीपट तपासले तर ते महिन्यातून दोन-तीन दिवस हजर आसतात. तसेच सर्व कारभार नाशिक येथून चालवतात. त्यांच्या कार्यशैली बाबत जळगावमधील वृत्तपत्रात छापून आलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध बऱ्याच वेळा तक्रारी झाल्या आहेत. देयकं अदा करण्यासाठी हेतुपुरस्कर त्यांना नोटीस देऊन कोंडी करणे, ठेकेदारांकडून पैसे मागणे, त्रास देणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. बरीच ठेकेदार मंडळीआर्थिक कोंडीमुळे व भीतीपोटी विजय पाटील यांच्याविरुद्ध बोलायला असमर्थता दाखवतात.

 

या सर्व त्रस्त कंत्राटदारांच्या तक्रारींमुळे महासंघ त्या सर्वांच्या वतीने तक्रार नोंदवित आहेत. शासनाच्या धोरणाविरुद्ध कामे एकत्रित करून काही विशिष्ट बड्या ठेकेदारांना मदत करण्यासाठी व आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी त्यांनी अलीकडेच संदर्भीय निविदांबाबत महासंघाने लेखी तक्रार वरिष्ठ कार्यालयात केली आहे. या तक्रारीवर अभियंता विजय पाटील यांनी दिलेले उत्तर आम्हाला मान्य नाही. दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. कार्यालयात उपस्थित न राहणे, उर्मटपणे वागणे, कार्यक्षेत्रावर कधीच न जाणे, ठेकेदारांकडून बिले अदायगीसाठी वरिष्ठ कार्यालय तथा मंत्रालय स्तराचे नावे सांगून पैशांची मागणी करणे, असे गंभीर प्रकार हे अभियंता विजय पाटीलक करीत आहेत., त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी कंत्राटदार महासंघामार्फत करण्यात आली आहे. दरम्यान, या तक्रारीची प्रत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास सचिव, मुख्याभियंता एमआरडीए पुणे यांना देखील पाठविण्यात आली आहे.

 

कार्यकारी अभियंता आणि ‘गल्ली ते दिल्ली’चे आर्थिक चक्र

कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे केंद्र व राज्य शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. केंद्र आणि राज्य सरकाराची संयुक्त योजना असतानाही या विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचे तक्रारी अर्जातून समोर आले आहे. बिलं काढण्यासाठी अधिकारी पैसे मागतात ही गंभीर तक्रार आहे. या तक्रारीत तथ्य असल्यास जिल्ह्यातील विकास कामे कोणत्या दर्जाची झाली असतील, यांचा अंदाज येतो. तसेच बिलं काढण्यासाठी वरिष्ठ कार्यालय तसेच मंत्रालयाचे नाव सांगणे म्हणजे या विभागाचे आर्थिक चक्र ‘गल्ली ते दिल्ली’ असल्याचेही अधोरेखित होत आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

आज आढळले अवघे ६३ कोरोनाबाधित ; १२३ रुग्ण बरे होऊन परतले घरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टायर फुटून कार उलटली ; जळगाव केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुदैवाने बचावले !

July 23, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 नोव्हेंबर 2025 !

November 25, 2025

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना

January 11, 2021

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात भव्य शोभायात्रा

January 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...