TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.एम. पाटील यांचा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा !

महाविकास आघाडीला घराचा आहेर देत व्यक्त केली नाराजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 16, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश प्रमुख शिल्पाताई सरपोतदार, सचिव संजय मोठे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान, पी.एम.पाटील यांनी महाविकास आघाडीला घराचा आहेर देत नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित ग्रंथालयांचा अनेक वर्षापासून ज्या प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे राजीनामा दिला असल्याचं पी.एम.पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बारा वर्षापासून महाराष्ट्रातील नवीन ग्रंथालयाचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त असून एकाही ग्रंथालयाला परवानगी मिळाली नाही. एकाही ग्रंथालयाचा दर्जा बदल झालेला नाही. अनुदानात सुद्धा वाढ झालेली नाही. अतिशय अल्प अनुदानात ग्रंथालय सुरू असून अतिशय बिकट परिस्थिती आहे. प्रश्न सुटत नसेल तर पदाचा काय उपयोग? त्यापेक्षा बाजूला झालेले बरे, असेही श्री. पाटील यांचे म्हटले आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे सेनेचे आहेत. त्यामुळे आपले प्रश्न सहज मार्गी लागतील असे वाटले होते. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मुळीच वाटत नाही. राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न मार्गी लागावे असे वाटते. अगदी इतर मंत्र्यांनाही वाटते की, ग्रंथालयाचे प्रश्न सुटायला पाहिजेत. परंतु, अजितदादा च्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही, असे अनुभव ग्रंथालयातील पदाधिकाऱ्यांना आले आहेत. त्यामुळे आपण महाराष्ट्र ग्रंथालय उपप्रमुख पदाचा राजीनामा देत असून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना समक्ष भेटून महाराष्ट्रातील ग्रंथालयाची व्यथा मांडणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही पी.एम पाटील यांनी सांगीतले. तर ग्रंथालयचे प्रश्न सुटण्यासाठी पी एम पाटील सर व काही पदाधिकारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
Next Post

काय सांगता ! मंगळ ग्रहावर एलियनच्या पावलाचा ठसा ; नासाने शेअर केला फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

April 7, 2021

भुसावळ तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर, अधिकाऱ्यांची चालढकल

September 23, 2020

मित्रानेच केला घात ; नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बेशुद्धवस्थेत केला बलात्कार !

September 10, 2021

…तर बॉलिवूड आणि भाजप नेत्यांच ड्रग्स कनेक्शनचा तपास करणार : गृहमंत्री

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group