TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोटेनगरात अल्पवयीन तरुणीची गळफास घेवून आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । कुटुंबातील सर्व सदस्य खालच्या घरात असतांना अल्पवयीन तरुणीने दुसरा मजल्यातील खोलीत ओढणींच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना खोटेनगरात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहानाबी शेख मुस्ताक (वय-१३) रा. राज मालती नगर, दांडेकर नगर जवळ ही आपल्या आजीकडे गेल्या सहा महिन्यांपासून खोटे नगर येथे राहत आहे. सुहाना ही वरच्या दुसऱ्या मजल्यातील खोलीत जावून दरवाजा आतून बंद करून घेतला. ओढणीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यानंतर सहाना खाली आली नसल्याने घरातील एकाने खोलीजवळ गेले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे सुहानाला आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने खोलीचा मागचा दरवाजा तोडून पाहिले असता सुहानाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

कारण समजू शकले नाही
आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. तातडीने सुहानाच्या आईवडीलांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचानामा केला. शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

आठ वर्षीय मुलीच्या गालाला ५५ वर्षीय वृद्धाने घेतला चावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४१,९६५ कोरोनाबाधित, ४६० रुग्णांचा मृत्यू

September 1, 2021

बोलबच्चन पणा करुन मनोरंजन होत नाही – भातखळकर यांचा राऊतांना टोला

November 25, 2020

धक्कादायक ! नागपुरात गळा चिरून ३० वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या

January 21, 2021

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश !

February 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group