TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भडगावची नेहा मालपुरे इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स २०२१ अवार्डने सन्मानित !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2021
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) येथील नेहा मालपुरे यांना नॅशनल अकॅडमी फॉर आर्ट एज्युकेशनचा इंडिया स्टार आयकाॅनिक पर्सनालिटी अचिव्हर्स २०२१ या कला क्षेत्रातील अवार्डने सन्मानित करण्यात आले. त्यांना सुलेखन अर्थात सर्जनशील लिखाण या कला विभागात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, ऑनलाइन पद्धतीने तो वितरित करण्यात आला.

 

READ ALSO

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व मेडल असे या अवार्डचे स्वरुप असून, नेहाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकाडमीचे चेअरमन डॉ. दामोदर खडसे, आकाशवाणी कलाकार घनश्याम वासवानी, विको प्रयोगशाळा मुंबईचे संचालक संजीव पेंढारकर, थर्ड जनरेशन मोबाइल प्राइवेट लिमिटेडच्या जॉईंट मैनेजिंग डायरेक्टर सुजाता देव, भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या सहाय्यक संचालक अंजू सिंघ, सुरभी संस्थेच्या अश्विनी आमले, आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

संपुर्ण भारतामधून विविध कला क्षेत्रातील १४ कलाकारांना हा अवार्ड देण्यात आला. त्यात नेहा मालपूरे यांनी यश मिळवत भडगावचे नाव रोशन केले आहे. ग्रामीण भागात राहुन छंदातुन साकारलेल्या कलेला व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून नेहा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला स्पर्धेत सहभागी होत असतात. यापूर्वी देखील नेहाच्या चित्राची व गणाक्षर या कलेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बूक ऑफ रेकॉर्ड सह विविध रेकॉर्डने घेतली आहे. सदर अवार्डसाठी नेहाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्या भडगाव येथील समाजसेवक व मानवराज प्रतिष्ठानचे संस्थापक नीलेश मालपूरे व चित्रा मालपुरे यांची कन्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
Next Post

धरणगाव ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या २० गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास !

September 18, 2023

बिहारमध्ये एनडीए आणि आरजेडी यांच्यात अटीतटीची लढत

November 10, 2020

बोदवड : एक हात मदतीचा…जनावरांच्या मोफत लसीकरणाचा !

August 31, 2022

जादू म्हणजे न समजलेले विज्ञान : शामकुमार वासनिक !

March 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group