TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलमध्ये दुसऱ्यांदा वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2021
in आरोग्य, एरंडोल, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एरंडोल शहरातील एक वीजग्राहक दुसऱ्यांदा वीजचोरी करताना पकडल्याने महावितरणने त्यावर थेट पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

एरंडोल येथील साईनगरमध्ये राहणाऱ्या शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाकडे घरगुती वीजजोडणी आहे. मात्र हा ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करत असल्याचा संशय महावितरणला आल्याने त्याचे मीटर जप्त करण्यात आले. महावितरणने प्रयोगशाळेत मीटर तपासले असता त्याची गती कमी करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले. तब्बल ९५०५ युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी महावितरणकडून या ग्राहकास २ लाख ५४ हजार ३६८ रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. हे बिल ग्राहकाने भरले तर नाहीच; परंतु यापूर्वीही हा ग्राहक वीजचोरी करताना आढळला होता. डिसेंबर २०१९ मध्ये मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी या ग्राहकास १० हजार ३६५ रुपये वीजचोरीचे बिल व तडजोड शुल्क ८ हजार रुपये आकारण्यात आले होते. मात्र त्यावेळी ही रक्कम भरून सदर गुन्ह्यात ग्राहकाने तडजोड केली होती. मात्र आता घरगुती वीज वापरासाठी दुसऱ्यांदा वीजचोरी पकडल्याने या ग्राहकाविरुद्ध महावितरणने थेट पोलिसांत धाव घेतली. महावितरणच्या एरंडोल शहर कक्षाचे सहायक अभियंता कुणाल तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरीष पुंडलिक गायकवाड या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये जळगावातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर कारवाई महावितरणच्या एरंडोल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आक्षेपार्ह पोस्ट कराल तर तुरुंगात जाल, चोपड्यात सोशल मीडियावर पोलिसांची नजर !

October 31, 2023

पारोळ्यात घरफोडी ; चोरट्यांनी रोकडसह चांदीच्या मुर्त्या लांबविल्या !

May 29, 2022

महिला तुरुंगरक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कैद्याने काढला पळ ; नंतर जे घडलं ते भयानक

May 11, 2022

पाच नोव्हेंबरला येणार आणखी तीन राफेल

October 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group