TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरदिवसा घडलेला थरार… धरणगावात घरात घुसून ७३ वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला, प्रकृती चिंताजनक !

vijay waghmare by vijay waghmare
June 26, 2025
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जवाहर रोडवरील श्रीराम मंदिराजवळ एका वृद्ध महिलेवर भरदिवसा अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ७३ वर्षीय लिलाबाई रघुनाथ विसपुते गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या जळगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटना गुरुवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. लिलाबाई विसपुते आपल्या मुलीकडे काही दिवसांसाठी आल्या होत्या. यावेळी त्या खोलीत विश्रांती घेत असताना अज्ञात हल्लेखोराने मागच्या दरवाजातून घरात प्रवेश करून त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने आठ ते नऊ वार केले. यामध्ये त्यांचा डावा हातही गंभीर जखमी झाला असून एक बोट तुटले आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

हल्ल्यावेळी कुटुंबातील सदस्य हॉलमध्ये होते. नातू तेजस पोतदारने घरात प्रवेश करताना मागच्या दरवाजातून एक व्यक्ती पळून जाताना पाहिला व त्याचा पाठलाग केला, मात्र तो हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी झाला.

लिलाबाई यांना तत्काळ धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. विशेष बाब म्हणजे, घरातून कोणतीही चोरी किंवा दागिने चोरीला गेलेले नाहीत, त्यामुळे हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. भरदिवसा घरात घुसून करण्यात आलेल्या या हिंसक हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर कोण होता आणि हल्ल्यामागे काय उद्देश होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक !

March 21, 2024

मला ‘ड्रग माफिया’ दाखवून दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव होता : गिरीश महाजन !

July 24, 2022

कुस्तीपटू सुशील कुमारला हत्या आणि मारहाण प्रकरणात अटक

May 23, 2021

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा धक्कादायक सूड ; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group