TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

पिंप्री येथे अशोक चौधरी यांचे 'माझा जीवन प्रवास' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षकाचा जन्म लाभणे हे भाग्य असून शिक्षकांत कवित्व असणे हे मी अहोभाग्य मानतो व हे कवित्व समाजात आम्ही येणे यास मी परमभाग्य म्हणतो या तिन्ही भाग्यांचे धनी अनोरे विद्यालयाचे निवृत्त उपशिक्षक तथा कवी साहित्यिक व अहिराणी चित्रपटाचे कलाकार,लेखक, दिग्दर्शक अशोक चौधरी निश्चित आहेत असे भाव उद्गार एरंडोल येथील कवी, साहित्यिक प्राध्यापक वा.ना आंधळे यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केले.

तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ५ फेब्रुवारी रोजी अशोक चौधरी यांचे माझा जीवन प्रवास या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आखील भारतीय समरसता मंचचे कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक रमेश महाजन होते तर पुस्तक प्रकाशन सोहळा प्राध्यापक वा ना आंधळे यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव येथील प्राध्यापक डॉक्टर केसुर,अनोरे विद्यालयाचे चेअरमन रमेश महाजन, जळगांव येथील प्राध्यापक आर बी ठाकुर, अनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम एच चौधरी, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, भाजपा नेते पी सी पाटील, नगरसेवक कैलास माळी, जि प सदस्य गोपाल चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी यु पाटील, धुळे येथील कवी विश्राम बिरारी,मंगल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक दीपक चौधरी यांनी केले. यावेळी मान्यवर व प्रमुख पाहुण्यांचे बुके व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अशोक चौधरी यांच्या आत्मकथा नावावर आधारित माझा जीवन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांमध्ये भानुदास विसावे,प्रा.केसुर,आर बी ठाकरे, एम एच चौधरी, गोपाल चौधरी,पी यू. पाटील, विश्राम बिरारी, आदींनी मनोगतातून अशोक चौधरी यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले अशोक चौधरी यांचे काम म्हणजे समाजासाठी एक आदर्श आहे मोलमजुरी करणारा व्यक्ती एक चांगला आदर्श कवी साहित्यिक बनू शकतो हे यांच्या पुस्तकावरनं आपल्याला कळतंय. यावेळी पंचक्रोशीतील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे व बी आर महाजन यांनी केले तर आभार ललित चौधरी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

रिफॉर्मेशन कपचा पहिला दावेदार ठरला मिर्झा ब्रदर्स यादगार लॉयन संघ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इस्राईलमध्ये धार्मिक उत्सवादरम्यान दुर्घटना, ३० जणांचा मृत्यू

April 30, 2021

राजकारणाच्या पलीकडचा वेगळा संदेश देणारी संजय पवार यांची जाहिरात !

December 12, 2023

धरणगावात बुधवारपासून रंगणार विवेकानंद व्याख्यानमाला !

April 21, 2024

जिल्हा वकील ग्राहक सोसायटीकडून उडान फाऊंडेशनला एलईडी टीव्ही भेट

April 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group