TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकरीनंतर दहा वर्षाच्या मुलावर झडप ; जाणून घ्या…वाघाच्या हल्ल्याचा संपूर्ण थरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2021
in रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) आपली शेळी व गुरे चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकावर वाघाने झडप घातली. यात बालक गंभीर जखमी झाला असून हा आज सकाळी थरार पालपासून बारा किमी अंतरावरील असलेल्‍या वन हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ६१ मध्ये घडला.

पालपासून बारा किमी अंतरावरील असलेल्‍या वन हद्दीत शेळी चारण्यास गेलेल्या दहा वर्षीय बालकावर वाघाने हल्ला केला. यात तो बालक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी पाल वन्यजीव वन हद्दीतील कंपार्टमेंट नंबर ६१ मध्ये घडली. मांजल येथील गुराखी दीपला माल्या बारेला (वय १०) हा मित्रासोबत दररोजप्रमाणे शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीत मोढ्याचार जंगलात गेले होते. दरम्‍यान दबा धरून बसलेल्‍या वाघाने आधी शेळीवर हल्ला चढवला. नंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करत नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले.

READ ALSO

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

प्रकारानंतर सोबतच्या गुराख्यानी बघताच गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना घडलेली घटनेबाबत सांगून बोलवून आणले. तोपर्यंत अतिशय जखमी करून वाघ पसार झाला होता. वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी केले.

वडीलांनी बुटमध्ये आणून पाणी पाजले

दिपला बारेला याच्यावर वाघाने हल्ला करून जखमी केले. यावेळी त्याला पाणी पाजण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने वडील माल्या बारेला यांनी स्वतःच्या बुटात नाल्यातून पाणी आणून पाजले. यानंतर मुलाला जखमी अवस्थेत दुचाकीवर १२ किलोमोटर पाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
गुन्हे

संपत्तीचा वाद उफाळला : कुसुंब्यात बापाने केला मुलाचा खून !

November 19, 2025
रावेर

तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७१ किलो गांजाची लागवड केलेली पिके केली नष्ट

October 10, 2025
Next Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १७ जुलै २०२४ !

July 17, 2024

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार ; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

May 19, 2021

पुणे येथे साखर संग्रहालय उभारणार ; मंत्रिमंडळ बैठक निर्णय

September 22, 2021

खळबळजनक : हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती यांच्यावर पाळत !

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group